Bjp 4 Kalina

Bjp 4 Kalina Official page of BJP Kalina Vidhansabha.

Happy Easter
05/04/2026

Happy Easter

✨ सेवा पंधरवडा ✨ आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रमोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा प...
15/09/2025

✨ सेवा पंधरवडा ✨ आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रमोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा उत्साहात साजरा होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत सेवा पोहोचवण्याचा संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. वाकोला मंडळाची बैठक मंडळ अध्यक्ष श्री. शंकर मधुकर मुळीक यांच्या आयोजनाखाली संपन्न झाली.
बैठकीत सेवा पंधरवड्याचे मार्गदर्शन करण्यात आले
प्रमुख उपस्थिती
चंद्रकांत मोरे जी
जिल्हा उपाध्यक्ष
अमित दुबे
वॉर्ड अध्यक्ष
प्रकाश गुरव
माजी वॉर्ड अध्यक्ष
दिलीप पाटील
संयोजक
पदाधिकारी व कार्यकर्ते

15/09/2025
13/09/2025
भाजपा कुर्ला- न्यू मिल रोड मंडल सेवा सप्ताह निमित्त महत्त्वाची बैठक सपन्न  देशाचे पंतप्रधान,प्रधानसेवक श्री नरेंद्र मोदी...
13/09/2025

भाजपा कुर्ला- न्यू मिल रोड मंडल

सेवा सप्ताह निमित्त महत्त्वाची बैठक सपन्न

देशाचे पंतप्रधान,प्रधानसेवक श्री नरेंद्र मोदींजी च्या वाढदिवस ते गांधी जयंती पर्यंत.सेवा सप्ताह पंधरवडा निमित्त,कुर्ला न्यू मिल रोड मंडल मधील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते महत्वाची बैठक झाली ह्या बैठकीत मंडल संयोजक "रविंद्र आपटे" यांनी मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येत कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

आपला नम्र
▫️ बालेंद्रभूषण सिंह (दिपू)
(कुर्ला - न्यू मिल रोड मंडल अध्यक्ष)
▫️अनिकेत मोरकर (वॉर्ड अध्यक्ष 165)
▫️प्रणव सावंत (वॉर्ड अध्यक्ष 166)
▫️भाग्येश चौधरी (वॉर्ड अध्यक्ष 167)

https://youtube.com/live/FBnljx6-edg?feature=shareभारतीय जनता पार्टी कुर्ला न्यू मिल रोड मंडळ दही हंडी उत्सव २०२५, आयोजक...
16/08/2025

https://youtube.com/live/FBnljx6-edg?feature=share

भारतीय जनता पार्टी कुर्ला न्यू मिल रोड मंडळ दही हंडी उत्सव २०२५, आयोजक #डॉ #नितेश #राजहंस #सिंह #जी* Nitesh R Singh ,
पहा यूट्यूब वर
🔽🔽🔽🔽🔽

उत्सव हिंदू युवकांचा सन्मान हिंदुत्वाचा

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी  #कुर्ला_न्यू मिल_रोड मंडळातील  #दही  #हंडी  #पथकांना भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडी मुंबई अध...
14/08/2025

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी #कुर्ला_न्यू मिल_रोड मंडळातील #दही #हंडी #पथकांना भाजप पश्चिम महाराष्ट्र आघाडी मुंबई अध्यक्ष #श्री #किसान #चोपडे #जी यांच्या तर्फे #बिस्कीट #बॉक्स चे वितरण करण्यात आले.

 #भूमिपूजन  #सोहळाभाजप  #आमदार  #श्री_राजहंस_सिंह जी यांच्या  #निधीतून आणि भाजप उ म मुंबई जिल्हा महामंत्री  #डॉ_नितेश_रा...
03/07/2025

#भूमिपूजन #सोहळा

भाजप #आमदार #श्री_राजहंस_सिंह जी यांच्या #निधीतून आणि भाजप उ म मुंबई जिल्हा महामंत्री #डॉ_नितेश_राजहंस_सिंह जी यांच्या प्रयत्नाने खालील कामांचे #भूमीपूजन शनिवारी ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता करण्यात येणार आहे.
१) खुले सभागृह बांधणे -स्वामी विवेकानंद नगर, वाकोला ब्रीज जवळ
२)वाचनालय नूतनीकरण व खुले सभागृह बांधणे – अंबे माता सार्वजनिक मंडळ, यशवंत नगर
३)शौचालय नूतनीकरण – चिरेखण नगर
स्थानिक भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.
आपले नम्र,
*श्री चंद्रकांत मोरे, (संयोजक कालिना विधानसभा )
मंडळ अध्यक्ष:
बीना दिवेकर,
शंकर मुळीक.
वार्ड अध्यक्ष
अमित दुबे
सिद्धांत द्रवे
Dr. Nitesh R Singh BJP Mumbai BJP Maharashtra
#आपला_नितेश_आहे_ना

Address

Mumbai
400098

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp 4 Kalina posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share