Mumbai North District Youth Congress

Mumbai North District Youth Congress Mumbai North District Youth Congress Official Page. Adv Ajaykumar Mishra

Mumbai Youth Congress President - Zeenat Shabrin Inc
Mumbai North District Youth Congress working President.

01/06/2026

GenZ is watching !!



Manish Sharma Uday Bhanu Chib Pavan Majithia Puneet Singh Pariya Zeenat Shabrin Inc Varsha Gaikwad Indian Youth Congress

दिनांक ३१ मे २०२६उत्तर मुंबई जिल्हा युवा काँग्रेस ची कार्यकारिणी मासिक आढावा बैठक मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्षा Zeena...
01/06/2026

दिनांक ३१ मे २०२६

उत्तर मुंबई जिल्हा युवा काँग्रेस ची कार्यकारिणी मासिक आढावा बैठक मुंबई युवा काँग्रेसच्या अध्यक्षा Zeenat Shabrin Inc, राष्ट्रीय सचिव व मुंबई प्रभारी Puneet Singh Pariya आणि Pavan Majithia यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली.

या बैठकीत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून मौल्यवान सूचना व योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

Adv AjayKumar Mishrra
कार्याध्यक्ष, उत्तर मुंबई युवा कांग्रेस

Manish Sharma Uday Bhanu Chib Varsha Gaikwad Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra

01/06/2026

Gen Z is watching. 🎵👀

New Song Out!!

31/05/2026

छात्रों के भविष्य से खिलवाड़ करने वाली निकम्मी सरकार के खिलाफ मुंबई में गूंजेगा युवाओं का हल्ला बोल!

NEET पेपर लीक और CBSE परीक्षा घोटाले ने देश के लाखों होनहार और मेहनती छात्रों के भविष्य को अंधकार में धकेल दिया है। इस महाघोटाले के विरोध में और छात्रों को न्याय दिलाने के लिए मुंबई प्रदेश युवा कांग्रेस सड़कों पर उतर रही है!

भारतीय युवा कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदय भानु चीब जी और मुंबई युवा कांग्रेस अध्यक्षा ज़ीनत शबरीन जी के आक्रामक नेतृत्व में एक विशाल "युवा आक्रोश मार्च" का आयोजन किया गया है।

📍 कब: 02 जून २०२६, दोपहर ३:०० बजे
📍 कहाँ से: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य भूमि, दादर।
📍 कहाँ तक: छत्रपति शिवाजी महाराज पुतला, शिवाजी पार्क।

ऑटोवाल्या भावां सोबतची ती भाकरी नेहमीच लक्षात राहील , त्यांच्यासोबतचा प्रवास आणि त्यांचा प्रत्येक शब्द, "महागाईमुळे काही...
30/05/2026

ऑटोवाल्या भावां सोबतची ती भाकरी नेहमीच लक्षात राहील ,
त्यांच्यासोबतचा प्रवास आणि त्यांचा प्रत्येक शब्द,
"महागाईमुळे काही रात्र आमची मुलं उपाशीपोटीही घालवतात - सरकार ऐकतही नाही आणि आमचा विचारही करत नाही" 😯

आपण मिळून ही परिस्थिती बदलू🤝

30/05/2026
🚨 महागाईचा आणखी एक फटका! 🚨मुंबईकरांच्या खिशावर पुन्हा एकदा अतिरिक्त भार…CNG च्या दरात प्रति किलो ₹२ ची वाढ करून सामान्य ...
30/05/2026

🚨 महागाईचा आणखी एक फटका! 🚨

मुंबईकरांच्या खिशावर पुन्हा एकदा अतिरिक्त भार…

CNG च्या दरात प्रति किलो ₹२ ची वाढ करून सामान्य नागरिक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण वाढविण्यात आला आहे.

इंधन, गॅस, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना, ही दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे.

जनतेला दिलासा देण्याऐवजी दरवाढीचा सपाटा का?

30/05/2026
30/05/2026

What an absolutely Quixotic decision this is! Why must precious Air Force resources be spent to hide the incompetence of NTA and Dharmendra Pradhan? Ridiculous.

Address

Mumbai North
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai North District Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share