महाराष्ट्र नवनिर्माण सेना -भांडुप विभाग

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना -भांडुप विभाग

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -भांडुप विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना (भांडुप वि?

12/11/2024
07/11/2024

एका वैतागलेल्या भांडुपकाराने मांडलेल्या व्यथा…

सामान्य जनतेला हलक्यात घेऊ नका….

27/08/2021
24/07/2021

भांडुप रमाबाई आंबेडकर नगर येथील धोकादायक परिस्थिती आमचे महाराष्ट्र सैनिक #सर्वेशसावंत आणि #अनिलपंडितराजभोज यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

 #राजठाकरेंचीमाणसं कोकणातल्या प्रत्येक गावात मोफत  िट आणि लिक्विड आमचे भांडुप विभाग अध्यक्ष  #श्रीसंदीपजळगावकर यांच्या म...
24/07/2021

#राजठाकरेंचीमाणसं

कोकणातल्या प्रत्येक गावात मोफत िट आणि लिक्विड आमचे भांडुप विभाग अध्यक्ष #श्रीसंदीपजळगावकर यांच्या मार्फत देणार आहोत.तरी भांडुपमधील प्रत्येक नागरिकांनी आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
(भांडुप विधानसभा)

23/07/2021

कोकणावर संकट ओढवल असताना स्थानिक आमदार खासदार व कोणत्याही मंत्र्याकडून कोणतीही मदत न आल्यामुळे एका युवकांने हा बनवलेला विडिओ नक्की पहा 🙏

22/07/2021
मराठी सणासाठी, मराठी माणसांसाठी
21/07/2021

मराठी सणासाठी, मराठी माणसांसाठी

आपल्या सर्वांना देवशयनी आषाढी एकादशी निम्मित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा!🏵️
19/07/2021

आपल्या सर्वांना देवशयनी आषाढी एकादशी निम्मित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा!🏵️

ओ शेठ आता बोलाकी.....     #तुंबवूनदाखवलं
19/07/2021

ओ शेठ आता बोलाकी.....

#तुंबवूनदाखवलं

MyBmc रात्री ते सकाळ झाली इथे एक हि BMC चा अधिकारी आला नाही आहे, ना disaster management team आहे , आता व्हिलेज रोड भांडु...
19/07/2021

MyBmc रात्री ते सकाळ झाली इथे एक हि BMC चा अधिकारी आला नाही आहे, ना disaster management team आहे , आता व्हिलेज रोड भांडुप पश्चिम येथील परिस्थिती अतिशय भयानक झाली आहे, दुर्दैवी घटना घडू नये म्हणून आता आम्ही हा रस्ता संपूर्ण रसी बांधून बंद करत आहोत, मी लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही , प्रशासनाचा एकही माणूस इथे उपस्थित नाही आहे. महाराष्ट्र सैनिक व‌ शाखा अध्यक्ष या नात्याने आम्ही च पुढाकार घेऊन लोकांचे जीव धोक्यात घालण्या पासून वाचवू.. भंयकर परिस्थिती आहे भांडुप व्हिलेज रोड येथे..

मोहन चिराथ (राजगड शाखा अध्यक्ष-110)

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप पंपिंग येथून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सदर परिस्थिती जाणून घेण्यासाठी अणि प...
18/07/2021

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप पंपिंग येथून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सदर परिस्थिती जाणून घेण्यासाठी अणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मनसे मा. नगरसेविका व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सौ. अनिषा अमोल माजगावकर अणि मा. नगरसेविका श्रीम.वैष्णवी सरफरे यांनी भांडुप पंपिंग स्टेशन येथे भेट दिली .

Address

Ramabai Ambedkar Nagar Sai Vihar T.p Road Bhandup
Mumbai
400078

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना -भांडुप विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share