28/08/2024
तिकडे कोलकाता मध्ये बलात्कार झाला अणि भाजपा मोर्चे काढताहेत ते राजकारण करताहेत का?
विरोधी पक्षात असताना कोविड काळात सुद्धा प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता सत्तेत असताना विरोधकांना "राजकारण करू नका" असं म्हणताना लाज का वाटत नसेल ?