23/06/2026
🌸 विवाहयोग्य वधू 🌸
२८ वर्षीय, सुशिक्षित, सुसंस्कृत व कुटुंबवत्सल मुलीसाठी योग्य वर हवा आहे.
अपेक्षा:
✅ मुंबईमध्ये राहणारा
✅ चांगले शिक्षण व स्थिर उत्पन्न असलेला
✅ समंजस, जबाबदार व चांगल्या स्वभावाचा
इच्छुक व योग्य परिवारांनी कृपया कमेंटमध्ये संपर्क करावा किंवा मेसेंजरवर संदेश पाठवावा.