17/06/2026
माझा प्रभाग, सुशिक्षित प्रभाग..!!!
कै. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घाटकोपर तालुका महिला अध्यक्षा सौ.कांचन प्रशांत बढे यांच्या वाढदिवसानिमित्त* आपल्या प्रभाग क्रमांक १२९ मधील दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन गुणगौरव करण्याच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी संपर्क साधावा..!!!
आपला प्रभाग सुशिक्षित करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, हा शब्द आहे आमचा..!!!
—आपली नम्रसेविका कांचन प्रशांत बढे
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा-घाटकोपर तालुका)