महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा �

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपले सहकारी श्री. परेश गायकवाड यांची...
07/04/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपले सहकारी श्री. परेश गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना (दक्षिण मुबंई - उपाध्यक्ष )पदी नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा तर्फे श्री. परेश गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

परेश गायकवाड मनसे सैनिक
MNS Adhikrut

04/02/2026

ही शहरे आपल्या हातातून अशीच निघून जाणार आहेत, आपण फक्त बघत बसायचं आता 🙏

#मराठी #मुंबई

04/02/2026

राजकारण यांनी करायच, व्यवसाय फक्त यांनीच करायचे आणि आपण यांच्या सतरंज्या उचलायच्या 🙏

मराठी माणूस गप्प बसला
तर महाराष्ट्र हातातून जाईल

#मराठीप्रथममहाराष्ट्रप्रथम #मराठी
#महाराष्ट्रमाझाअभिमान

मराठीअस्मिता

30/01/2026

“हा विरोध नाही, हा हक्काचा आवाज आहे!”

“आपलं शहर, आपला निर्णय ❤️”
“आवाज उठवा, बदल घडवा!”

“No means NO 🚫”
” #जनतेचा_आवाज ”
#मराठी

29/01/2026

💐

महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलदार माणूस, कामाचा माणूस, हजरजबाबी, स्पष्टवक्ता आणि निडर माणूस आज महाराष्ट्राने गमावला. भा...
28/01/2026

महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलदार माणूस, कामाचा माणूस, हजरजबाबी, स्पष्टवक्ता आणि निडर माणूस आज महाराष्ट्राने गमावला.

भावपुर्ण श्रद्धांजली अजितदादा 💐

24/01/2026

भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

#मराठी #मुंबई

21/01/2026

“जे बोलायचं ते सरळ!” 🔥

#मराठी #मुंबई

18/01/2026

“मराठी माणूस जेव्हा एकत्र येतो, इतिहास घडतो.”

#मराठी #मुंबई

18/01/2026

रणात हरलो तरी स्वाभिमान कधी हरत नाही! 🚩 #मराठी #मुंबई िवसेना #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #मनसे #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #राजठाकरे ठाकरे

15/01/2026

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share