HelloMTDC

HelloMTDC Official Handle of Maharashtra Tourism Development Corporation

26/03/2026
एमटीडीसी तर्फे सर्वांना ईद-उल-फितर निमित्त हार्दिक शुभेच्छा!MTDC wishes everyone a joyous Eid-Al-Fitr! Eid Mubarak!
21/03/2026

एमटीडीसी तर्फे सर्वांना ईद-उल-फितर निमित्त हार्दिक शुभेच्छा!

MTDC wishes everyone a joyous Eid-Al-Fitr! Eid Mubarak!

एमटीडीसी तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉MTDC wishes all a Happy Gudi Padwa! 🎉
19/03/2026

एमटीडीसी तर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

MTDC wishes all a Happy Gudi Padwa! 🎉

एमटीडीसी तर्फे आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिनाच्या शुभेच्छा! 🌊 MTDC observes the International Day of Action for Rive...
14/03/2026

एमटीडीसी तर्फे आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिनाच्या शुभेच्छा! 🌊

MTDC observes the International Day of Action for Rivers. 🌊

एमटीडीसी तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 MTDC wishes all a Happy International Women's Day. 🎉
08/03/2026

एमटीडीसी तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

MTDC wishes all a Happy International Women's Day. 🎉

एमटीडीसी तर्फे धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 MTDC wishes all a very Happy Holi. 🎉
03/03/2026

एमटीडीसी तर्फे धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

MTDC wishes all a very Happy Holi. 🎉

एमटीडीसी तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉 MTDC wishes all a very Happy Holi. 🎉
02/03/2026

एमटीडीसी तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

MTDC wishes all a very Happy Holi. 🎉

आदरणीय महिलांनो,महाराष्ट्राची भटकंती करण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका! 🌼आपल्या आवडीचे कोणतेही एमटीडीसी रिसॉर्ट बुक करा आण...
01/03/2026

आदरणीय महिलांनो,
महाराष्ट्राची भटकंती करण्याची ही सुवर्णसंधी दवडू नका! 🌼
आपल्या आवडीचे कोणतेही एमटीडीसी रिसॉर्ट बुक करा आणि ५०% विशेष सवलतीचा लाभ घ्या.

रिसॉर्ट बुकिंगसाठी आजच भेट द्या: www.mtdc.co

नियम व अटी लागू.

Dear Respected Women,
Embark on an unforgettable journey through the heart of Maharashtra with Maharashtra Tourism Development Corporation. 🌼

Book any MTDC Resort and enjoy an exclusive 50% special discount for women.
Start planning your adventure today at: www.mtdc.co

T&C Apply.

मराठी भाषा गौरव दिन हा जागतिक कीर्तीचे साहित्यिक व कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला...
28/02/2026

मराठी भाषा गौरव दिन हा जागतिक कीर्तीचे साहित्यिक व कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

मा. व्यवस्थापकीय संचालक, मपविम, श्री. नीलेश र. गटणे (भाप्रसे) यांच्या नेतृत्वाखाली आज दि. २७ मार्च २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एमटीडीसी मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम कु. तन्वी घोसाळकर व कु. सायली सातोदकर यांनी मपविमचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक श्री संजय ढेकणे व अधिकारी श्रीमाती ज्योती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला. या कार्यक्रमास अधिकारी श्री निलेश कांबळे व श्रीमती मनीषा मोरे व प्रधान कार्यालयातील सर्व कर्मचरी देखील उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व अत्यंत सुंदर शब्दांत मांडण्यात आले. तसेच मराठी साहित्यावर आधारित लघु प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या प्रश्नमंजुषेतील विजेत्या १० सहकाऱ्यांना
विष्णू वामन शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, सुधा मूर्ती, भालचंद्र नेमाडे या प्रख्यात साहित्यिकांच्या पुस्तकांनी गौरविण्यात आले.

आजच्या प्रश्नमंजुषेमध्ये श्रीमती मृदुला काकड, श्री. अनंत कुलकर्णी, श्री. योगेश भरसट, श्री. विनोद सावंत, श्री. सुभाष खरात, कु. शर्वरी भावे, श्री. विजय नागरे, श्री. निलेश काथार, कु. कल्याणी पाटील आणि श्री. कुलदीप चिंचोळे हे कर्मचारी विजेते ठरले.

मराठी भाषेचा अभिमान जपूया, मराठी साहित्याची परंपरा पुढे नेऊया! 🌼

#मराठीभाषागौरवदिन #मराठीअभिमान #माझेमहाराष्ट्र #मराठीसंस्कृती

एमटीडीसी तर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼 MTDC extends heartfelt greetings on Marathi Bhasha Gaurav Di...
27/02/2026

एमटीडीसी तर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

MTDC extends heartfelt greetings on Marathi Bhasha Gaurav Din. 🌼

#मराठीभाषागौरवदिन #मराठी

मा. मंत्री (पर्यटन), महाराष्ट्र शासन श्री. शंभूराज देसाई आणि मा. राज्यमंत्री (पर्यटन), महाराष्ट्र शासन श्री. इंद्रनील ना...
22/02/2026

मा. मंत्री (पर्यटन), महाराष्ट्र शासन श्री. शंभूराज देसाई आणि मा. राज्यमंत्री (पर्यटन), महाराष्ट्र शासन श्री. इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. प्रधान सचिव (पर्यटन) श्री. संजय खंदारे, भाप्रसे तसेच मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन श्री. निलेश र. गटणे, भाप्रसे, यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मातीच्या रंगांचे संमेलन – Experience Palghar’ हा अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सव दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पालघर जिल्ह्यातील घोलवड येथे पार पडला असून, हा महोत्सव घोलवड, बापुगाव व गांजाड या तीन ठिकाणी उत्साहात साजरा केला गेला.

या महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या हस्ते तसेच एमटीडीसीचे कार्यकारी सहाय्यक श्री. उमेश राजपूत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामुळे परंपरा आणि भावनेच्या या उत्सवाला उत्साहपूर्ण प्रारंभ मिळाला.

तीन दिवसांमध्ये हा महोत्सवाने आदिवासी कला, संस्कृती, संगीत, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि वारसा यांचा संगम घडवून आणत, पालघरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा पर्यटकांना अनुभव करून दिला. स्थानिक संग्रहालय आणि एमटीडीसीच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा-आधारित पर्यटन विकास उपक्रमास शाश्वत पर्यटनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कलाकार, पर्यटन हितधारक, माध्यम प्रतिनिधी आणि पर्यटक यांचा अर्थपूर्ण सहभाग या महोत्सवात दिसून आला तसेच, महाराष्ट्राच्या अमूल्य अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धनासाठी सहकार्याची भावना अधिक बळकट झाली आहे. ✨

Under the leadership of Hon'ble Minister for Tourism, Government of Maharashtra, Shri Shambhuraj Desai, and Hon'ble Minister of State for Tourism, Government of Maharashtra, Shri Indranil Naik, and under the guidance of Hon'ble Principal Secretary (Tourism), Shri Sanjay Khandare, IAS, and Hon'ble Managing Director, Maharashtra Tourism Development Corporation (MTDC), Department of Tourism, Government of Maharashtra, Shri Neelesh R. Gatne, IAS, the Intangible Cultural Heritage Festival – ‘मातीच्या रंगांचे संमेलन – Experience Palghar’ was held from 20th to 22nd February 2026 at Gholwad in Palghar district, and was celebrated across three locations at Gholwad, Bapugaon, and Ganjad.

The festival was inaugurated by Padma Shri Bhiklya Ladkya Dhinda along with Executive Assistant, MTDC, Department of Tourism, Government of Maharashtra, Shri Umesh Rajput, marking a vibrant beginning to this celebration of living traditions and community spirit.

Over three enriching days, the festival brought together tribal art, culture, music, local cuisine, and heritage — offering visitors an immersive experience of Palghar’s rich cultural landscape. The community museum and MTDC’s ICH-based tourism development initiative received immense appreciation for showcasing sustainable, community-led tourism in action.

The event witnessef meaningful engagement with artists, stakeholders, media, and visitors, strengthening collaborative efforts towards preserving and promoting Maharashtra’s invaluable intangible heritage. ✨

एमटीडीसी तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा. 🌼MTDC wishes everyone a Happy International Mother Language Day...
21/02/2026

एमटीडीसी तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा. 🌼

MTDC wishes everyone a Happy International Mother Language Day. 🌼

#मातृभाषा_दिवस

Address

MTDC, Mafatlal House, 1st Floor, H. T. Parekh Marg, 169, Backbay, Reclamation, Next To ICICI Bank, Churchgate
Mumbai
400020

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when HelloMTDC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to HelloMTDC:

Share