धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक

  • Home
  • India
  • Mumbai
  • धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक

धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक जय श्री राम I जय शिवराय

World Press Freedom Index मधे भारताचा rank पाकिस्तानपेक्षाही खाली का आहे याचे उदाहरण 👇👇केरळमधील इस्लामी मुफ्ती स्कॉलर? क...
03/09/2026

World Press Freedom Index मधे भारताचा rank पाकिस्तानपेक्षाही खाली का आहे याचे उदाहरण 👇👇

केरळमधील इस्लामी मुफ्ती स्कॉलर? कांथापुरम ए. पी. अबूबकर मुसलियार याने "महिलांनी घराच्या मर्यादेत राहावे आणि महिलांचे सार्वजनिक जीवनातील वावर मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो", अशा आशयाचे वक्तव्य केले.

यानंतर Big TVच्या पत्रकार अपर्णा कुरुप यांनी आपल्या कार्यक्रमात या विचारांवर प्रश्न उपस्थित करत त्यावर टीका केली.

मात्र त्यानंतर या कार्यक्रमाचा व्हिडिओ Big TVच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला, त्याचबरोबर पत्रकार अपर्णा कुरुप यांनीही या प्रकरणी माफी मागितली.

आता प्रश्न इतकाच -
जर एखाद्या मुस्लिम मौलाना धर्मगुरूने महिलांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारे विचार मांडले, तर त्यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला आपल्या देशात माफी का मागावी लागते?

आणि विशेष म्हणजे, ज्या मंडळींना प्रत्येक वेळी “Media Freedom is in danger” आणि “Smash the Patriarchy” म्हणण्याची घाई असते, त्यांचा या प्रकरणात आवाज आता अचानक कुठे गायब झाला? ते यावर प्रखरतेने कधी बोलतील?

‘पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात’ बोलणाऱ्या तथाकथित पुरोगामी मंडळींचे मौनही काही प्रश्न उपस्थित करते.

जमीन विकली म्हणून वृद्ध आई-वडिलांना मारहाण !इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे ३० ऑगस्टच्या संध्याकाळी धक्कादायक घटना घडल...
03/09/2026

जमीन विकली म्हणून वृद्ध आई-वडिलांना मारहाण !

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे ३० ऑगस्टच्या संध्याकाळी धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वडील तुकाराम किसन राऊत (वय ६५) यांच्या तक्रारीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांनी आईच्या नावावरील जमीन का विकली, असा जाब विचारत आई-वडिलांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच, “विकलेली जमीन परत घ्या, नाहीतर आम्ही काय करू शकतो ते दाखवू” अशी धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मालमत्तेचा वाद असू शकतो, हक्काचा प्रश्न असू शकतो, पण वृद्ध आई-वडिलांवर हात उचलणे किंवा धमकावणे हा कोणत्याही परिस्थितीत योग्य मार्ग नाही.

आज ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्यांच्याशीच जर संपत्तीच्या वादातून हिंसक वर्तन होत असेल, तर समाज म्हणून आपण याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

 #केरळ मध्ये १००% साक्षरता आहे ?🤔केरळमध्ये ‘महाबली’चा वेश परिधान केलेल्या व्यक्तीवर उकळते तेल ओतल्याची घटना समोर आली आहे...
02/09/2026

#केरळ मध्ये १००% साक्षरता आहे ?🤔
केरळमध्ये ‘महाबली’चा वेश परिधान केलेल्या व्यक्तीवर उकळते तेल ओतल्याची घटना समोर आली आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील करुनागप्पल्ली येथील चंद्रबाबू हे ओणमच्या पारंपरिक उत्सवासाठी ‘महाबली’चा वेश परिधान करून लोकांना **‘हॅप्पी ओणम’**च्या शुभेच्छा देत दुकानांना भेट देत होते.

२७ ऑगस्ट रोजी अलप्पुझा जिल्ह्यातील एका दुकानात ते गेले. त्यांनी दुकान मालक अशरफ यांना चहा घेतल्यानंतर ओणमच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि वाद वाढल्यानंतर दुकान मालकाने चंद्रबाबूंवर उकळते तेल टाकले.

या घटनेत चंद्रबाबू यांच्या चेहऱ्यावर आणि हातांवर गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, हातात असलेल्या ताडपत्रीच्या छत्रीमुळे त्यांचे डोके भाजण्यापासून वाचले.
घटनेनंतर त्यांनी प्रथमोपचार घेतला आणि कायामकुलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सणाच्या शुभेच्छांना हिंसक वादाचे उत्तर मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. धर्मनिरपेक्षतेला खरा धोका जर कोणाकडून असेल तर तो फक्त इस्लाम मधील या काफिर संकल्पना आणि कट्टरपंथी विचारांमुळेच, देशात फूट आणि अराजकता निर्माण करण्याला ही विचारसरणी खतपाणी घालत आहे.

चांगला काळ अनेकदा पुढच्या पिढीला संघर्षापासून दूर ठेवतो आणि संघर्षाचा अनुभव कमी झाला की खंबीरपणा हळूहळू कमी होऊ शकतो आणि...
02/09/2026

चांगला काळ अनेकदा पुढच्या पिढीला संघर्षापासून दूर ठेवतो आणि संघर्षाचा अनुभव कमी झाला की खंबीरपणा हळूहळू कमी होऊ शकतो आणि पुन्हा कठीण काळाची सुरुवात होऊ शकते.
ही केवळ स्त्रियांची नव्हे, तर प्रत्येक पिढीच्या जीवनातील एक cycle आहे.

01/09/2026

महाराष्ट्रात जर देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना फक्त सवर्ण हिंदू महिलांसाठी चालवली तर काय गदारोळ होईल ?

मोहनदास भागवत की गांधी?
01/09/2026

मोहनदास भागवत की गांधी?

न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणातील एका विधानाची सध्य...

कोरोना, युद्ध स्थिती, जागतिक अस्थिरता, नैसर्गिक आसमानी संकट, देशभरात सलग 8-10 वर्षापासून सुरू असलेली आंदोलन आणि आंदोलनजी...
01/09/2026

कोरोना, युद्ध स्थिती, जागतिक अस्थिरता, नैसर्गिक आसमानी संकट, देशभरात सलग 8-10 वर्षापासून सुरू असलेली आंदोलन आणि आंदोलनजीवीची षडयंत्र तरीही भारताचा विकासाचा दर वृध्दिंगत च होतोय 🚀📊📈

मुस्लिम महिलांनी बुरखा घालावा, हेही ‘मनुस्मृती’नेच सांगितले!गुरुद्वारात डोके झाकून जाणे अनिवार्य आहे, हेही ‘मनुस्मृती’चे...
31/08/2026

मुस्लिम महिलांनी बुरखा घालावा, हेही ‘मनुस्मृती’नेच सांगितले!

गुरुद्वारात डोके झाकून जाणे अनिवार्य आहे, हेही ‘मनुस्मृती’चेच सांगणे!

चर्चमध्ये ननने विशिष्ट पोशाख परिधान करावा, तोही ‘मनुस्मृती’नेच डिझाइन केला!

फक्त हिंदूंनी मंदिरात जाताना कोणता विशिष्ट पोशाख घालावा, अशी व्यवस्था मनुस्मृती करू शकली नाही…

यासाठी मात्र मी मनुस्मृतीवर नाराज आहे! 😄

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला विरोध करणाऱ्या संघटना:1) बॉम्बे कॅथोलिक सभा2) मुंबई फॉर पीस3) PZMS (पालघर जिल्हा म...
31/08/2026

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला विरोध करणाऱ्या संघटना:
1) बॉम्बे कॅथोलिक सभा
2) मुंबई फॉर पीस
3) PZMS (पालघर जिल्हा मसीहा संगती)
4) ख्रिश्चन डेव्हलपमेंट असोसिएशन
5) पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज
6) महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद
7) हसरत-ए-जिंदगी मामुली
8) सिनॉड ऑफ पेन्टेकोस्टल चर्चेस
9) सिटिझन्स फॉर द कॉन्स्टिट्यूशन
10) झायलो फाउंडेशन
11) राहत लीगल एड फाउंडेशन
12) फ्रायडेज फॉर फ्यूचर मुंबई
13) युनायटेड ख्रिश्चन्स ऑफ मुंबई
14) फोरम अगेन्स्ट ऑप्रेशन ऑफ वुमन
15) असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स
16) महाराष्ट्र मायनॉरिटी ख्रिश्चन डेव्हलपमेंट कौन्सिल
17) सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम
18) सेंट्रल मुंबई ख्रिश्चन फेलोशिप
19) ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेड पीपल असोसिएशन
20) स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया

लवकरच महाराष्ट्र सरकारने धर्मांतरविरोधी कायदा लागू केल्यामुळे ही ‘इकोसिस्टम’ सरकारला लक्ष्य करताना आपल्याला दिसेल.
आता उर्वरित राज्यांनीही धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा.

भारत हा असा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य समाज धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत असताना काही अल्पसंख्याक आणि त्यांच्या संघटना त्याला विरोध करत आहेत.

Address

Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when धनंजय भाई & सचिन दादा पाटिल समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category