वैभव आवटे पाटील - युवासमाजसेवक

  • Home
  • India
  • Mumbai
  • वैभव आवटे पाटील - युवासमाजसेवक

वैभव आवटे पाटील - युवासमाजसेवक वारसा लोकहिताचा, ध्यास नाविन्याचा...

5 सप्टेंबर शिक्षक दिन निमित्त  समस्त गुरुजणांना मनःपूर्वक शुभेच्छा...!
05/09/2026

5 सप्टेंबर
शिक्षक दिन निमित्त
समस्त गुरुजणांना
मनःपूर्वक शुभेच्छा...!

आला रे आला गोविंदा आला...गोपाळकालानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गोपाळकाला  #दहीहंडी_उत्सव
05/09/2026

आला रे आला गोविंदा आला...

गोपाळकालानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गोपाळकाला #दहीहंडी_उत्सव

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं जय श्रीकृष्ण! 🚩धर्म, सत्य, प्रेम आणि कर्तव्याची शिकवण देणाऱ्या भगवा...
04/09/2026

अच्चुतम केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
जय श्रीकृष्ण! 🚩
धर्म, सत्य, प्रेम आणि कर्तव्याची शिकवण देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#श्रीकृष्णजयंती #जन्माष्टमी

रक्षाबंधन....!बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सणदृढ बंध हा राखीचा,दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……!हळव्या नात्यांच्या धाग्यावर ...
28/08/2026

रक्षाबंधन....!
बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा सण
दृढ बंध हा राखीचा,दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……!
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,अलवार स्पंदन आहे…...!

#रक्षाबंधन

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! 🤲✨या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आन...
26/08/2026

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! 🤲✨

या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आनंद आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🌙🕊️

#ईदएमिलाद #ईदमुबारक #सद्भावना #बंधुभाव #हार्दिकशुभेच्छा

साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🎂💐श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा आकां...
20/08/2026

साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🎂💐

श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत..🙏

आपणांस निरोगी व उत्तम दीर्गायुष्य लाभो हिच आई जगदंबेचरणी प्रार्थना...🙏

श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या नागपंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
17/08/2026

श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या नागपंचमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! 🇮🇳
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!

श्रावण मासारंभ निमित्त पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
13/08/2026

श्रावण मासारंभ निमित्त पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्त्या, उत्तम संघटक भारतातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धारक, राजनीती-युद्धांचे डावपेच यांच...
13/08/2026

कर्तृत्ववान आणि कार्यक्षम राज्यकर्त्या, उत्तम संघटक भारतातील हजारो मंदिरांचा जीर्णोद्धारक, राजनीती-युद्धांचे डावपेच यांचे बाळकडू घेतलेल्या अहिल्यादेवीनी प्रसंगी सैन्याचे नेतृत्वही केले.ज्यांच्या नावाने महात्मा फुले यांनी 'अहिल्याबाई आश्रम' नावाची शाळा काढली, ज्यांच्या नावे लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांनी 'अहिल्याबाई स्मरणार्थ दवाखाना' या नावे दवाखाना काढला अशा प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Address

Mumbai
400086

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वैभव आवटे पाटील - युवासमाजसेवक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category