Yuvasena_Shakha_89

Yuvasena_Shakha_89 २०१० शिवसेना-युवा सेनेची स्थापना.श्र?

🚩जय महाराष्ट्र 🚩🎊☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा☘️🎊
15/10/2021

🚩जय महाराष्ट्र 🚩
🎊☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा☘️🎊

💉नवीन लसीकरण केंद्राची पाहणी करताना💉सौ. हर्षदा परब (महिला विधानसभा संघटक)श्री. दिनेश कुबल (नगरसेवक)श्री. अंकुश सरमळकर (उ...
29/08/2021

💉नवीन लसीकरण केंद्राची पाहणी करताना💉
सौ. हर्षदा परब (महिला विधानसभा संघटक)
श्री. दिनेश कुबल (नगरसेवक)
श्री. अंकुश सरमळकर (उपशाखा प्रमुख)
श्री.कैलास चव्हाण

🚩जय महाराष्ट्र🚩आपण सहयोगम्  फाउंडेशन सह दिनांक ३१/०७/२०२१ ते ०१/०८/२०२१ या दरम्यान  चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीस, मद...
14/08/2021

🚩जय महाराष्ट्र🚩
आपण सहयोगम् फाउंडेशन सह दिनांक ३१/०७/२०२१ ते ०१/०८/२०२१ या दरम्यान चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीस, मदतकार्य नसून आपलं कर्तव्य समजून,आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून सहभागी झालात याबद्दल सहयोगम्
फाउंडेशन च्या वतीने मा.श्री.किरण पवार (युवासेना- उपविभाग अधिकारी कालीन विधानसभा) याना दानविर योद्धा हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

14/08/2021

🌸जनतेच्या सुख दु:खा मध्ये पहिला
हक्काचा मणूस म्हणजे शिवसैनिक!!
🚩शाखा प्रमुख ....

Airport VIP Gate No.8 येथिल अदानी चे नाव काढून टाकण्यासाठी मा.विभागप्रामुख आमदार श्री.संजय पोतनीस साहेब यांच्या मार्गदर्...
02/08/2021

Airport VIP Gate No.8 येथिल अदानी चे नाव काढून टाकण्यासाठी मा.विभागप्रामुख आमदार श्री.संजय पोतनीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाची तात्काळ दखल घेउन अदानि एअरपोर्ट चा फलक काडून त्वरित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा फलक लावण्यात आला.

❤️ आपण  सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💕
01/08/2021

❤️ आपण सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💕

आपले नगरसेवक श्री.दिनेश कुबल साहेब यांचे पुढील पाच महिन्याचे मानधन मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्या बद्द्ल आ...
30/07/2021

आपले नगरसेवक श्री.दिनेश कुबल साहेब यांचे पुढील पाच महिन्याचे मानधन मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिल्या बद्द्ल आभार..👍👌
अभिमान आहे की आपल्या विभागातील नगरसेवक असल्याचा 💐💐💐👍👍

27/07/2021

आज दि. २७/०७/२०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्थानिक डॉक्टर आणि लॅब तंत्रज्ञांना कौतुकाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सौ हर्षदा परभ (विभाग संघटक) , श्री बळीराम घाग (उपविभाग प्रमुख) ,श्री दिनेश कुबल (नगरसेवक) आणि श्री.राजु नाईक (शाखा प्रमुख) यांनी त्यांचा सत्कार केला.

शिवसेना विभाग प्रमुख,(आमदार), काम सम्राट श्री.संजय पोतनिस साहेब यांच्या वाढदिवशी, कार्य सम्राट नगरसेवक श्री.दिनेश कुबल य...
19/07/2021

शिवसेना विभाग प्रमुख,(आमदार), काम सम्राट
श्री.संजय पोतनिस साहेब यांच्या वाढदिवशी, कार्य सम्राट नगरसेवक श्री.दिनेश कुबल यांनी
अपंग / अपंगांना स्कूटी दिली.

19/07/2021

🚩आमदार.श्री संजय भाई पोतनीस यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂

सन्माननीय आमदार व विभागप्रमुख संजयभाई पोतनीस साहेब, कार्यसम्राट नगरसेवक श्री. दिनेशजी कुबल साहेब यांच्या प्रयत्नाने आज श...
03/07/2021

सन्माननीय आमदार व विभागप्रमुख संजयभाई पोतनीस साहेब, कार्यसम्राट नगरसेवक श्री. दिनेशजी कुबल साहेब यांच्या प्रयत्नाने आज शास्त्रीनगर व सुब्रमण्यम नगर मधील रहिवाशांचा खूप दिवसांपासून रखडलेला पाण्याचा प्रश्न निकाली लावला. वाकोला नाल्या मधील १ पाइप लाइन दुरुस्त करण्यात आली. त्या बद्दल त्यांचे समस्त रहिवाश्याच्या वतीने मनःपूर्वक आभार.

Address

Datta Mandir Road D. Mellow Compound Vakola Santacruz
Mumbai
400055

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvasena_Shakha_89 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share