MNS samir

MNS samir Maharashtra Navnirman Sena Political Party

प्रभाग क्रमांक १४१ नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार लल्लुभाई कंपाऊंड इमारत क्रमांक ६९ अ / ब   समोरच्या गटावरील तुटलेले ...
09/08/2024

प्रभाग क्रमांक १४१ नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार लल्लुभाई कंपाऊंड इमारत क्रमांक ६९ अ / ब समोरच्या गटावरील तुटलेले झाकण मनसे, रस्ते अस्थापणाचा पाठपुराव्याने नवीन बनवून देण्यात आले....
सदर सुटलेल्या झाकण अंधारमध्ये असल्याकारणाने एका गाडीचे एक्सीडेंट आणि एक महिला पडली होती... सदर विषयाचे गांभीर्य एसीच्या हवेमध्ये बसलेल्या आमदार आणि माजी नगरसेवकांना पडत नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिक आपली जबाबदारी म्हणून तत्परपणे काम करण्यास सक्षम आहे.....
धन्यवाद
#मनसेवृत्तांतअधिकृत #एम-पूर्व_विभाग

06/08/2024
https://youtu.be/_bwZMBrhpX4
06/08/2024

https://youtu.be/_bwZMBrhpX4

Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरे - मराठा आंदोलकांची समोरासमोर चर्चा! FULL VIDEO

02/08/2024

Mumbai Goa महामार्गची तरुणाने मांडली व्यथा, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचे वेधले लक्ष

https://youtu.be/NhFcVYFrog4
28/07/2024

https://youtu.be/NhFcVYFrog4

आमच्या राज्यात येऊन जर मराठी माणसाला विरोध कराल तर फोडून काढू. कंपनीला मनसे दणका...

03/07/2024

Maharashtra Vidhan Sabha Live : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन | Majha News | 03 July 2024

Address

Mumbai

Telephone

+917738283244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS samir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share