महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो... मराठी माणसावर अन्याय झाला की आठवतात राज ठाकरे.🏠 घरांचा प्रश्न... 🌧️ पाण्यात ब...
03/08/2026

दहीहंडी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो... मराठी माणसावर अन्याय झाला की आठवतात राज ठाकरे.
🏠 घरांचा प्रश्न... 🌧️ पाण्यात बुडालेली मुंबई... 🛣️ खराब रस्ते... 🎬 मराठी चित्रपटांचा मुद्दा... 🎓 मेडिकल प्रवेश आणि ... 🚧 टोलवरील लुटमार... ⚖️ अन्यायाविरुद्ध आवाज...
प्रत्येक संकटात, प्रत्येक प्रश्नात एकच नाव पुढे येतं — राज ठाकरे.
मग एकच प्रश्न... गरज पडली की आठवतात, पण मतदानाच्या दिवशी का विसरले जातात?
विचार करा... कारण बदल हवा असेल तर निर्णयही बदलावा लागेल.
#राजठाकरे #मनसे #मराठी #मराठीमाणूस
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृतDahisar Borivali

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी... चला, एकत्र येऊया! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २...
02/08/2026

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी... चला, एकत्र येऊया!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात आपली 'सदस्य नोंदणी' अधिकृतपणे सुरू झाली आहे. याची सुरुवात मी स्वतः माझं सदस्य ओळखपत्र नोंदवून करत आहे!

शिक्षणव्यवस्थेत चाललेला गोंधळ, पेपरफुटीचे रॅकेट्स आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध आपल्याला एकत्र येऊन पूर्ण ताकदीने लढा द्यायचा आहे.
मी महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला, विद्यार्थ्याला सांगू इच्छितो, दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा www.joinmnvs.in या वेबसाईटला भेट देऊन आजच मनविसेचे सदस्य व्हा.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत
Dahisar Borivali

विचार, संघर्ष आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास…महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – २० वर्षे जनतेच्या विश्वासाची!स...
01/08/2026

विचार, संघर्ष आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रवास…
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना – २० वर्षे जनतेच्या विश्वासाची!
सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा..!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
मनसे वृत्तांत अधिकृत
MNS Adhikrut

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभेचे विभाग अध्यक्ष पांडुरंग(दादा) राणे तुम्हाला वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा...
01/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभेचे विभाग अध्यक्ष पांडुरंग(दादा) राणे तुम्हाला वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा 💐💐

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrutमनसे वृत्तांत अधिकृत

आता मुंबई महानगरपलिका लुटणार 🙆🏻‍♂️ #बाजपा  #शिंदेगट  #महाराष्ट्र  #मुंबई  #मुंबईमहानगरपालिका 👈🏻  #अंधभक्तांसाठीमहाराष्ट्...
29/07/2026

आता मुंबई महानगरपलिका लुटणार 🙆🏻‍♂️

#बाजपा #शिंदेगट #महाराष्ट्र #मुंबई
#मुंबईमहानगरपालिका 👈🏻 #अंधभक्तांसाठी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत

गुरुविण आयुष्य अंधारमयप्रकाशमय वाट दाखवितो गुरुजीवनाला आकार देतोघडवितो सुंदर भविष्यगुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !मह...
29/07/2026

गुरुविण आयुष्य अंधारमय
प्रकाशमय वाट दाखवितो गुरु
जीवनाला आकार देतो
घडवितो सुंदर भविष्य
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥"महाराष्ट्र नवनिर्माण वि...
28/07/2026

"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥"

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
MNS Adhikrut
मनसे वृत्तांत अधिकृत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना२० वा वर्धापनदिन सोहळा..!प्रमुख मार्गदर्शकमा. श्री. राजसाहेब ठाकरेशनिवार, १ ऑगस्ट २०...
27/07/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
२० वा वर्धापनदिन सोहळा..!

प्रमुख मार्गदर्शक
मा. श्री. राजसाहेब ठाकरे

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ | सकाळी १० वा
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर


महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

26/07/2026

Address

Mumbai
400068

Telephone

+919867742192

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना - दहिसर विधानसभा अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share