01/09/2026
#छत्रपती #शिवराय हे आमचं दैवत आहेत, त्यांची तुलना कोणत्याही राजकीय नेत्याशी होऊच शकत नाही! छत्रपतींच्या बरोबरीने फोटो लावणारे आधी महाराष्ट्राचा अपमान करतात. आणि जे भाजप नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शौचालयांवरही पंतप्रधानांचे फोटो झळकवतात, त्यांनी आम्हाला #प्रोटोकॉल आणि अपमानाची भाषा शिकवू नये!
Kunal Mainkar
मुंबई उपशहर अध्यक्ष, मनसे
Amit Thackeray BJP Maharashtra MNS Updates