संयुक्त विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र राज्य.

  • Home
  • India
  • Mumbai
  • संयुक्त विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र राज्य.

संयुक्त विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र राज्य. आम्ही संयुक्त विद्यार्थ्यांसाठी,विद?

12/01/2024
२ वर्षपूर्ती निमित्त हार्दिक अभिनंदन..!
08/05/2023

२ वर्षपूर्ती निमित्त हार्दिक अभिनंदन..!

Happy Birthday Sachin Dada.   irthday
02/04/2023

Happy Birthday Sachin Dada.
irthday

सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा...!
24/10/2022

सर्वांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा...!

या विजयादशमी निमित्तसर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूयाआणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडेवाटचाल करूया.विजयादशमी दसरा उत्स...
05/10/2022

या विजयादशमी निमित्त
सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया
आणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडे
वाटचाल करूया.
विजयादशमी दसरा उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा

मा. श्री. सुरज तुप्पेकर साहेब यांची संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद...
02/10/2022

मा. श्री. सुरज तुप्पेकर साहेब यांची संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ जळगाव, या विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील  INDIAN ECONOMIC SCENARIO या व...
01/07/2022

कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यपीठ जळगाव, या विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील INDIAN ECONOMIC SCENARIO या विषयाच्या परीक्षेत आलेल्या त्रुटींमुळे फेर परीक्षा घेण्याची मागणी संयुक्त विद्यार्थी संघटनेने केली होती, अगदी दुसऱ्याच दिवशी विद्यापीठाने संबंधित परिपत्रक काढून फेर परीक्षेच्या सूचना दिल्या.

#आम्ही_संयुक्त .malhari_chavan_7toshish_patil
_vishal_patil_._

संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य. संयुक्त विद्यार्थी संघटना स्थापन होऊन ०८/०५/२०२२ रोजी एक वर्ष पूर्ण झाले या...
11/05/2022

संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य.
संयुक्त विद्यार्थी संघटना स्थापन होऊन ०८/०५/२०२२ रोजी एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्त दि.०९/०५/२०२२ रोजी जिजाऊ वस्तीगृह कोळे, कराड तालुका येते गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना विविध जिवनावश्यक भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेंच त्यांच्यातील विविध कला -गुणांना वाव देत काही स्पर्धांचे देखील आयोजन करत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या वर्षपूर्ती निमित्त कसलाही पैशांचा अपव्यय न करता एक सामाजिक बांधिलकी जपत, निराधार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योजिले होते.
यावेळी संघटनेमार्फत उपस्थित प्रदेशाध्यक्ष मा. संकेत कचरे साहेब, पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. समर्थ सूर्यवंशी साहेब ,पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. सुमय्या तांबोळी ताई , सातारा जिल्हा उपाध्यक्ष (औषधनिर्माणशास्त्र शाखा) मा.साहिल दादा तांबोळी ,सातारा जिल्हा संघटक (विज्ञान शाखा) मा. संग्राम शिंदे दादा ,सातारा जिल्हा वाणिज्य शाखा प्रवक्ता मा. ईश्वरी ताई देव,कराड तालुका विज्ञान सोशल मीडिया प्रमुख मा. दिनाज मुलाणी ताई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
14/01/2022

मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!


14/06/2021

🔥✌

14/06/2021
अनावश्यक विभागाचा फी रद्द करून, शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सवलत*देवून विद्यार्थ्यांना व  पालकांना दिलासा मिळावा याकरि...
14/06/2021

अनावश्यक विभागाचा फी रद्द करून, शैक्षणिक शुल्कामध्ये 50 टक्के सवलत*देवून विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळावा याकरिता मा.प्रशांत परिचारक (विधानपरिषद सदस्य सोलापूर)यांना संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी राहुल खडके (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), सचिन रोकडे (मंगळवेढा तालुका अध्यक्ष), पांडुरंग खिलारे (उपाध्यक्ष औषधनिर्मिती शास्त्र),आनंदा वरकुटे (विज्ञान शाखा मंगळवेढा)आदी पदाधिकारी उपस्थित होते.*

Address

Mumbai
400012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संयुक्त विद्यार्थी संघटना,महाराष्ट्र राज्य. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share