29/04/2022
“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”
सर्व मुस्लिम बांधवांना 🔥क्रांतिकारी युथ सेना🔥 कडून पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!