स्वराज्य संघटना युवक आघाडी मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • स्वराज्य संघटना युवक आघाडी मुंबई
Directions

स्वराज्य संघटना युवक आघाडी मुंबई 11/02/2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !     #स्वराज्य
25/07/2026

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#स्वराज्य

25/07/2026

छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णयः : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडला विशेष समारंभ, गेल्या ३५ वर्षांच्या प्रयत्नांना यश !

कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल पडले असून, महाराष्ट्र शासनामार्फत विकासवाडी येथील १२.७६ एकर जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) ला अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या सुमारे ३५ वर्षापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

25/07/2026
‘स्वराज्य’ च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ॲानलाईन बैठक स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पार ...
17/07/2026

‘स्वराज्य’ च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ॲानलाईन बैठक स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत पार पडली.

आगामी काळात स्वराज्य ची नव्याने उभारणी व संघटन बांधणीच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. आम्ही त्याअनुषंगाने नियोजन करत आहोत.

पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सहभाग घेणार नसल्याने अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या राजकीय भूमिकेशी स्वराज्य चा काहीही संबंध नाही.

सध्या स्वराज्य मार्फत जे पदाधिकारी कार्यरत आहेत, त्यांनी पूर्णवेळ सहभागी व्हावे तसेच अंतर्गत वादांवर जाहीरपणे वाच्यता न करता माझ्यासोबत चर्चा करावी, अशी सूचना छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सामाजिकहिताचे कार्यक्रम व आंदोलन हाती घेणार घेणार असल्याचे स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

12/07/2026

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्य संघटना युवक आघाडी मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share