Prof. Manojkumar B Patil

Prof. Manojkumar B Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prof. Manojkumar B Patil, Social service, Lokhandwala Township, Kandiwali (E), Mumbai.

भारतीय जनता पार्टीवार्ड २७*अंतराष्ट्रीय योग दिवस*सुरेखा मनोज पाटिल एवं अन्य सामाजिक संस्थाओं द्वारा दिनांक २१ जून शुक्रव...
20/06/2024

भारतीय जनता पार्टी
वार्ड २७

*अंतराष्ट्रीय योग दिवस*

सुरेखा मनोज पाटिल एवं अन्य सामाजिक संस्थाओं द्वारा दिनांक २१ जून शुक्रवार को अलीका हाल में प्रातः ७:०० बजे से प्रातः ८:३० बजे तक योग दिवस पर योग कार्यक्रम का आयोजन किया गया है प्रमुख उपस्थिति माननीय आमदार श्री अतुल भातखलकर जी है

आप सभी इस कार्यक्रम में आकर योग करके इस कार्यक्रम को शोभा बढ़ाए ऐसा नम्र आग्रह है..

सुरेखा म पाटिल
मा नगरसेविका

जय श्रीराम, जय जय श्रीराम!🚩
18/04/2024

जय श्रीराम, जय जय श्रीराम!🚩

18/04/2024
मंदिर जिर्णोद्धार सोहळा सोलापूर जिल्हा मित्र मंडळ श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि कलश पूजन
16/04/2024

मंदिर जिर्णोद्धार सोहळा
सोलापूर जिल्हा मित्र मंडळ श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि कलश पूजन

Micro meeting of booth in ward no.27 , Kandivali vidhansabha
16/04/2024

Micro meeting of booth in ward no.27 , Kandivali vidhansabha

अब की बार 400 पार!!
16/04/2024

अब की बार 400 पार!!

आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, द्वेष, मत्सराचे दहन होवून मनामनांत सकारात्मक...
24/03/2024

आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, द्वेष, मत्सराचे दहन होवून मनामनांत सकारात्मकता फुलावी, आपल्या जीवनात सुख-शांती नांदावी, हीच प्रार्थना!

महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन.......मा. नगरसेविका सुरेखा मनोज पाटील यांच्या  पुढाकाराने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ट्र...
12/03/2024

महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन.......

मा. नगरसेविका सुरेखा मनोज पाटील यांच्या पुढाकाराने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण ट्रस्ट आयोजित महिलांना लघुउद्योग मार्गदर्शन महिंद्रा अँड महिंद्रा तर्फे करण्यात आले. यावेळी महिलांच्या प्रश्नांचे शंकानिरसन करण्यात आले तसेच लघुउद्योग करण्यासाठी आर्थिक सहाय्यता मिळवण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले. लघुउद्योगांची माहिती देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. महिलांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची आभार मानले.

आज प्रबोधन ठाकरे नाट्यगृह बोरीवली येथे सकाळी ११ वाजता आमदार अतुल भातखळकर साहेब यांनी “चाणक्य”  नाटकाचा प्रयोग आयोजित केल...
18/02/2024

आज प्रबोधन ठाकरे नाट्यगृह बोरीवली येथे सकाळी ११ वाजता आमदार अतुल भातखळकर साहेब यांनी “चाणक्य” नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.
मिहीर भुता यांनी लिहीलेल्या आणि शैलेश दातार यांनी अनुवाद केलेल्या, अभिजात क्रिएशन्स निर्मित आणि मिलाप थिएटर्स प्रकाशित या नाटकाचा प्रयोग रसिक प्रेक्षकांसाठी निःशुल्क ठेवण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टी                   ‌‌    वार्ड क्र. 27माननीय आमदार अतुल भातखळकर साहेब यांच्या प्रयत्नाने लोखंडवाला येथ...
16/02/2024

भारतीय जनता पार्टी ‌‌ वार्ड क्र. 27
माननीय आमदार अतुल भातखळकर साहेब यांच्या प्रयत्नाने लोखंडवाला येथील
स्प्रिंग लिफ बिल्डिंग व आॉक्टाक्रस्ट बिल्डिंग मधील दूतर्फा पदपथाची दुरुस्ती
च्या कामाचे भूमिपूजन मा. नगरसेविका सौ. सुरेखा मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भाजप पदाधिकारी सुनील कानकेकर ,मनोज पाटील, घाणेकर साहेब, सोसायटीचे पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते.

भाजपा शिक्षक आघाडी आयोजित शिक्षक स्नेहमेळावा-2024 वसंत स्मृती, दादर पूर्व येथे उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी शिक्षकांच्...
16/02/2024

भाजपा शिक्षक आघाडी आयोजित शिक्षक स्नेहमेळावा-2024 वसंत स्मृती, दादर पूर्व येथे उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत विविध ठराव मांडण्यात आले. येत्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचाच शिक्षक आमदार निवडून आणण्याचा विश्वासही याप्रसंगी सभागृहांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात व्यक्त करण्यात आला. सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टीचे वडाळा विधानसभेचे जेष्ठ आमदार मा. श्री. कालिदासजी कोलंबकर साहेब, शिक्षक आघाडी मुंबई प्रभारी आणि भाजपा उपाध्यक्ष मा. श्री. राजेशजी हाटले साहेब, भाजपा मुंबई सचिव मा. श्री. प्रतीकजी कर्पे साहेब, भटक्या विमुक्त आघाडीचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. आनंदजी कुराडे साहेब यांच्या सोबतच संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सदर स्नेहमेळाव्याची काही क्षणचित्रे.

BJP Maharashtra BJP Mumbai BJP Mumbai Social Media

Devendra Fadnavis साहेब

Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार साहेब

भारतीय जनता पार्टी    वार्ड क्रमांक 27नरसी पाडा येथील जानू पाडा पाडा मध्ये सी सी पॅसेज च्या कामाला सुरुवात करण्यात आली आ...
07/02/2024

भारतीय जनता पार्टी
वार्ड क्रमांक 27

नरसी पाडा येथील जानू पाडा पाडा मध्ये सी सी पॅसेज च्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. भूमीपूजन करताना स्थानिक रहिवाशी व कमिटी मेंबर उपस्थित होते.

Address

Lokhandwala Township, Kandiwali (E)
Mumbai
400101

Telephone

+919969487390

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prof. Manojkumar B Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prof. Manojkumar B Patil:

Share

Category