Minority Development Department Maharashtra

Minority Development Department Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Minority Development Department Maharashtra, Government Organization, Mantralaya Extension Building, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mumbai.

कौशल्याधारित तंत्रशिक्षणातून घडवा उज्ज्वल भविष्य! अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून रोजगाराभिमुख तंत्रश...
04/03/2026

कौशल्याधारित तंत्रशिक्षणातून घडवा उज्ज्वल भविष्य!

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध. शिका कौशल्य, मिळवा आत्मविश्वास आणि घडवा यशस्वी करिअरची वाट.

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll Free: 1800225786

#अल्पसंख्याकविकास #कौशल्यविकास #तंत्रशिक्षण #रोजगारसंधी #महाराष्ट्रशासन

✨ तुमची जिद्द… शासनाची साथ… आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी वाट!शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींद्वारे अल्पसंख्याक...
04/03/2026

✨ तुमची जिद्द… शासनाची साथ… आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी वाट!

शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींद्वारे अल्पसंख्याक समाजातील तरुणांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा ठाम संकल्प.

स्वप्न मोठं ठेवा… यश तुमच्यापर्यंत पोहोचेल! 🎓

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll Free: 1800225786

#अल्पसंख्याकविकास #शिक्षण #कौशल्यविकास #रोजगारसंधी #महाराष्ट्रशासन #उज्ज्वलभविष्य

🎓 शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराची नवी संधी!अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळते...
04/03/2026

🎓 शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराची नवी संधी!

अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळतेय नवी दिशा. उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधींसह घडवा उज्ज्वल भविष्य. ✨

अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी शासनाची ठाम साथ!

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll Free: 1800225786

#अल्पसंख्याकविकास #शिक्षण #कौशल्यविकास #रोजगारसंधी #महाराष्ट्रशासन

01/03/2026

स्पर्धा परीक्षांची संधी सोनेरी..
आली अल्पसंख्याकाच्या दारी!

‘स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना’

मित्रांनो,
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थांसाठी एक मोठी संधी आहे!
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे ‘स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना’ राबवली जाते.

या योजनेअंतर्गत निवडक उमेदवारांना UPSC, MPSC, Banking, SET अशा प्रमुख परीक्षांसाठी तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन दिलं जातं.

मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि कोल्हापूर या केंद्रांवर तब्बल १० ते ११ महिन्यांचं निवासी आणि अनिवासी प्रशिक्षण दिलं जातं. आणि हो - प्रत्येक उमेदवाराला दरमहा ₹४,००० विद्यावेतनही मिळतं!

उद्देश एकच - अल्पसंख्याक समाजातील होतकरू तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी करणं.
आजच निर्णय घ्या - स्वतःवर विश्वास ठेवा, तयारी सुरू करा…
आणि तुमचं स्वप्न साकार करा!

28/02/2026

स्पर्धा परीक्षांचं स्वप्न आता होणार साकार!
तज्ज्ञ मार्गदर्शन आणि निवासी प्रशिक्षणाची भक्कम साथ.

स्पर्धा परीक्षांची संधी सोनेरी…
आली अल्पसंख्याकाच्या दारी.!

#स्पर्धापरीक्षा MaharashtraGovernment

28/02/2026

🌟 अल्पसंख्याकांची उंच भरारी… उच्च शिक्षणासाठी परदेशवारी!

महाराष्ट्र शासनाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेद्वारे अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएच.डी. शिक्षणासाठी सुवर्णसंधी.

QS वर्ल्ड रँकिंगमधील अव्वल 200 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाकडून.

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in

#परदेशीशिष्यवृत्ती

26/02/2026

✨ कौशल्य शिका… स्वावलंबनाकडे ठाम पाऊल टाका!

अल्पसंख्याक महिला व युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना — बँकिंग, हेल्थकेअर, ऑटोमोबाईल, आयटी, लॉजिस्टिक्स आणि इतर क्षेत्रांमध्ये मोफत कौशल्याधारित प्रशिक्षण.
रोजगार, उद्योजकता आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावी संधी.

🎯 अल्पसंख्याकांचा कौशल्य विकास — शासनाची प्रशिक्षण योजना खास!

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll Free: 1800225786

#कौशल्यविकास #अल्पसंख्याकविकास

25/02/2026

शिक्षणाला आर्थिक आधार मिळाला
प्रगतीचा मार्ग सुखकर झाला..

इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या
राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन

#अल्पसंख्यांकविकास #शिष्यवृत्ती #शिक्षणाचीसंधी

स्वावलंबनाच्या दिशेने ठाम पाऊल… 💼✨अल्पसंख्याक उद्योजकांसाठी शासनाची मजबूत साथ!मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामं...
25/02/2026

स्वावलंबनाच्या दिशेने ठाम पाऊल… 💼✨
अल्पसंख्याक उद्योजकांसाठी शासनाची मजबूत साथ!

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सूक्ष्म पतपुरवठा योजनेद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी व विस्तारासाठी कमी व्याजदरात कर्जाची सुविधा उपलब्ध.
उद्योजकतेला चालना देत आर्थिक प्रगतीची नवी संधी.

👉 अधिक माहितीसाठी: https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll Free: 1800225786

#सूक्ष्मपतपुरवठायोजना #अल्पसंख्याकविकास #उद्योजकता

22/02/2026

✨ शिक्षणासोबत कौशल्य विकास — उज्ज्वल भविष्याची खात्री!

अल्पसंख्याक युवक व महिलांसाठी शासनाच्या कौशल्य विकास योजनांद्वारे रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योजकतेला चालना आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
शिक्षण, कौशल्य आणि रोजगार — प्रगतीची मजबूत दिशा.

👉 अल्पसंख्याकांचा कौशल्य विकास, शासनाची प्रशिक्षण योजना खास.

🌐 अधिक माहितीसाठी : https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll free : 1800225786

#कौशल्यविकास #रोजगारसंधी #अल्पसंख्याकविकास

22/02/2026

✨ स्वावलंबनाकडे ठाम पाऊल — व्यवसायासाठी आर्थिक बळ!

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सूक्ष्म पतपुरवठा योजनेद्वारे अल्पसंख्यांक उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व विस्तारासाठी ₹30 लाखांपर्यंत कर्जाची संधी.

कमी व्याजदर, सुलभ प्रक्रिया आणि रोजगार निर्मितीसाठी शासनाची मजबूत साथ.

💼 व्यवसायाची सुरुवात, विस्ताराची नांदी — स्वप्नांना मिळते आर्थिक साथ.

👉 अधिक माहितीसाठी : https://mdd.maharashtra.gov.in
📞 Toll free : 1800225786

#सूक्ष्मपतपुरवठा #आर्थिकस्वावलंबन #अल्पसंख्याकविकास

Address

Mantralaya Extension Building, Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg
Mumbai
MUMBAI-40032

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Friday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Minority Development Department Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share