Suhas Ghodake - मास्तर

Suhas Ghodake - मास्तर लेखणी झिजवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र झटणार...!

सदर बातमी फक्त कामती गटासाठी लागू... - कामती जि.प. उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ ✌️
03/02/2026

सदर बातमी फक्त कामती गटासाठी लागू...
- कामती जि.प. उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ ✌️

❤️
14/09/2025

❤️

14/07/2024
04/03/2023

अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼

22/02/2023

... अन् बैलजोडी डायरेक्ट बक्षीस घ्यायलाच पोहचली 😅

20/01/2023

#तान्हाजी
रायगड लिंगाना सुळका हा 3100 फूट उंच किल्ला तानाजी केंकरे या तरुणाने 11 मिनिट 22 सेकंदात चढाई पार केली.या बहाद्दर मावळ्यास मानाचा मुजरा.
हा कठीण चढाईचा सुळका यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळपास 4 तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. याआधी अवघ्या १६ मिनीटांमधे दोरचा वापर न करता लिंगाना सुळक्यावर चढाई करण्याचा विक्रम शिलेदार सागर नलावडे या गिर्यारोहकाने केला होता.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळविण्याचा चंग बारामतीकरांनी बांधला होता. तो हाणून पाडण्याचा प्रय...
01/01/2023

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळविण्याचा चंग बारामतीकरांनी बांधला होता. तो हाणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने पार पाडला. मात्र तरीही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून सोलापूरकरांच्या बोकांडी बसत आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उरावर नाचत त्यांनी आपला प्रयत्न चालूच ठेवला. आता भाजप - शिवसेना सरकारने लाकडी-निंबोडी योजनेसाठी निविदा प्रक्रिया काढली आहे. म्हणजे दोन्ही सरकार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रक्त पिऊ पाहतंय.
- सरकार कुणाचेही असो आम्ही शांत बसणार नाही. षंढपणा आमच्या रक्तात नाही. त्यामुळे भाजप शिवसेना सरकार विरोधात आमची लढाई पुन्हा सुरू होत आहे.
- मंगळवार दि.3 रोजी मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात याबाबत बैठक असून पुढील नियोजन ठरवण्यात येणार आहे.

#कार्याध्यक्ष
#उजनी_बचाव_संघर्ष_समिती

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

18/12/2022

आयुष्य.... असंच बेभान जगलं पाहिजे !

सोलापूरकरांनो,दुचाकी वाल्यांचा जीव कशासाठी धोक्यात घालता...?- माझा लहान भाऊ रणजित व ओंकार सोलापूर हुन कुरुल कडे निघाले ह...
12/11/2022

सोलापूरकरांनो,
दुचाकी वाल्यांचा जीव कशासाठी धोक्यात घालता...?

- माझा लहान भाऊ रणजित व ओंकार सोलापूर हुन कुरुल कडे निघाले होते. यावेळी बाळे गावच्या ब्रिज वर आले असता पतंगीच्या मांझ्याने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये एकाचा गळा चिरला आहे. तर दुसऱ्याचा ओठ आणि नाकाच्या मधोमध चिरले आहे.
सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर आहे.

- मात्र माझी सोलापूरकरांना हात जोडून विनंती 🙏🏼.
पतंग हे उडवण्याचं आणि मौज मजा लुटण्याचं साधन आहे. त्याचा आनंद घेतला पाहिजे. मात्र आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका पोहचू नये ही काळजी विशेषत: पंतग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांनी घेतली पाहिजे... 🙏🏼

Address

413213
Mohol
413213

Telephone

+919423597498

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhas Ghodake - मास्तर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Suhas Ghodake - मास्तर:

Share

Category