बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

  • Home
  • India
  • Mohadi
  • बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी नमस्कार..... भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम । महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ।। परमात्मा एक ।।।
(1)

नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
13/01/2026

नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻

नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
02/01/2026

नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻

चर्चाबैठक भोजापुर नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
20/11/2025

चर्चाबैठक भोजापुर
नमस्कार जी 🙏🏻🙏🏻🙏🏻

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीनेश्री. विनोद घनश्याम तांड...
31/10/2025

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने

श्री. विनोद घनश्याम तांडेकर (मु.तुमसर)

यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🌿

नियुक्ती पत्र प्रदानाचा तो क्षण सेवाभाव, निष्ठा आणि अध्यात्मिक प्रेरणांनी उजळलेला ठरला. ✨

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीनेश्री. निखील चिरकुट जगताप...
22/10/2025

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने

श्री. निखील चिरकुट जगताप (मु. पारडी, नागपूर)

यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🌿

नियुक्ती पत्र प्रदानाचा तो क्षण सेवाभाव, निष्ठा आणि अध्यात्मिक प्रेरणांनी उजळलेला ठरला. ✨

🙏🏻 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏🏻 बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीनेश्री. कन्हैया बिलमोरी...
20/10/2025

🙏🏻 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏🏻

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने

श्री. कन्हैया बिलमोरीया भोंडेकर (मु. तुमसर)

यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🌿

नियुक्ती पत्र प्रदानाचा तो क्षण सेवाभाव, श्रद्धा आणि अध्यात्मिक निष्ठेने भरलेला ठरला. ✨

🌿 वनभोजन कार्यक्रम सोंड्या टोला (सिहोरा) ✨बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा सोंड्या टोला (...
19/10/2025

🌿 वनभोजन कार्यक्रम सोंड्या टोला (सिहोरा) ✨

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत मौजा सोंड्या टोला (सिहोरा) येथे भक्तिभावाने आणि आनंदी वातावरणात वनभोजन कार्यक्रम पार पडला.
निसर्गाच्या सान्निध्यात सेवा, प्रेम आणि मानवतेचा सुंदर संदेश देत सर्वांनी आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला 🌸🙏

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीनेश्री. रवी वसंत शेंडे (मु...
19/10/2025

🙏 नवीन मार्गदर्शकांची नियुक्ती 🙏

बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी यांच्या वतीने

श्री. रवी वसंत शेंडे (मु. सालई बु.),
श्री. अर्जुन सकरू नान्हे (मु. केसलवाडा, पवार),
श्री. सुभाष तुकाराम सलामे (मु. किन्ही, गडेगाव),
श्री. प्रकाश अभिमन कुसराम (मु. चितापूर टोली, डव्वा),
श्री. राजकुमार यादोराव वैद्य (मु. बोथली, मोहगाव देवी),
श्री. विनोद बाबुराव हिवसे (मु. पाचगाव, नेरी),
श्री. सुखदेव मारोती शेंडे (मु. सासरा, साकोली)

यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🌿

नियुक्ती पत्र प्रदानाचा तो क्षण सेवाभाव, समर्पण आणि अध्यात्मिक प्रेरणांनी उजळलेला ठरला. ✨

Address

परमात्मा एक सांस्कृतीक भवन, आंधळगाव रोड मोहाडी
Mohadi
441909

Alerts

Be the first to know and let us send you an email when बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी:

Share

Category