Pmay-G Panchayat Samiti Mohadi

Pmay-G Panchayat Samiti Mohadi PMAYG PANCHAYAT SAMITI MOHADI GHARKUL PRASIDDHI & JAN-JAGRUTI

28/12/2022
*तालुकास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम* स्वातंत्र्याच्या 75 व्या  अमृत महोत्सव यांच्या औचित्य साधून व महा-आवास अभियान-ग्...
14/08/2022

*तालुकास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम*

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव यांच्या औचित्य साधून व महा-आवास अभियान-ग्रामीण 2.0 पंचायत समिती, मोहडी येथे आज दिनांक 14/08/2022 ला मा. आमदार राजु भाऊ करेमोरे यांच्या हस्ते श्री. रितेशजी वासनिक सभापति सर प.स. मोहडी व गट विकास अधिकारी प.स. मोहडी व सर्व प.स. कर्मचारी विस्ताराधिकारी स्थापत्य अभियंता गृह अभियंता आपरेटर यांच्या उपस्थित आवास अभियान पारितोषिक वितरण समारंभ पार पाडण्यात आला.

आज दि.१३/०८/२०२२ रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्त पंचायत समिती मोहाड़ी येथे ध्वजारोहणाच  कार्यक्रम माननीय सभापती साहेब...
13/08/2022

आज दि.१३/०८/२०२२ रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्त पंचायत समिती मोहाड़ी येथे ध्वजारोहणाच कार्यक्रम माननीय सभापती साहेब गट विकास अधिकारी मॅडम व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

आज दिनांक 01 आगस्ट 2022 रोजी आझादी का अमृत मोहत्सव अंतर्गत पंचायत समिती मोहाडी येथे " हर घर झेंडा घर घर झेंडा "उपक्रम रा...
02/08/2022

आज दिनांक 01 आगस्ट 2022 रोजी आझादी का अमृत मोहत्सव अंतर्गत पंचायत समिती मोहाडी येथे " हर घर झेंडा घर घर झेंडा "उपक्रम राबविण्यात आले.सदर कार्यक्रमा मध्ये तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री राजूभाऊ कारेमोरे ,जिल्हा परिषद सदस्य व तसेच पंचायत समिती सभापती मा. श्री रितेशभाऊ वासनिक उपसभापती मा. श्री बबलुभाऊ मलेवार व पंचायत समिती सदस्य व गट विकास अधिकारी मा.पल्लवी वाडेकर व पंचायत समिती कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते ..मान्यवरांनी उपस्थित लोकांना प्रत्येक घरा वर व इमारतीवर झेंडा लावावे व परिसरातील लोकांना झेंडा लावण्या करिता प्रोत्साहित करावे असे मार्गदर्शन केले. UMED विभाग अंतर्गत १)उन्नती प्रभाग संघ डोंगरगाव २)जिजाऊ प्रभाग संघ कान्द्री ३)नारी शक्ती प्रभाग संघ बेटाला ४)आदर्श प्रभाग संघ करडी ५)हिरकणी प्रभाग संघ आंधळंगाव ६)संगठन प्रभाग संघ वरठी ७)क्रांतीजोति प्रभाग संघ पाचगाव संघांनी पंचायत समिती येथे तिरंगाचे स्टॉल लावून झेंडाची विक्री करणयात आले.

आज दि.01/08/2022 पंचायत समिती मोहाडी येथे कृषि  आढावा सभा माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
01/08/2022

आज दि.01/08/2022 पंचायत समिती मोहाडी येथे कृषि आढावा सभा माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

01/08/2022
DEMO HOUSE MODEL DISTRIBUTION
27/07/2022

DEMO HOUSE MODEL DISTRIBUTION

*तालुका-मोहाडी*अमृत घरकूल मोहिम राबविण्याबाबत*ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी आढावा बैठक* आज दिनांक 5/07/2022 ला *अमृत घरक...
05/07/2022

*तालुका-मोहाडी*

अमृत घरकूल मोहिम राबविण्याबाबत

*ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी आढावा बैठक*

आज दिनांक 5/07/2022 ला *अमृत घरकूल मोहिम* राबविण्याबाबत च्या अनुषंगाने घरकुल आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीला मा.गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी, सहा.गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी , स्था.अ.सहा., RHE , डा.ए.ऑ. उपस्थीत होते.

Address

PANCHAYAT SAMITI MOHADI
Mohadi
441909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pmay-G Panchayat Samiti Mohadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share