14/09/2026
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय यश लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🧡✨
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
🚩 BJYM Margao 🚩