Dhananjay Asutkar

Dhananjay Asutkar social activity
Motivational Speaker
Botanist � M.sc botany
Law Student.....

https://youtu.be/YwRd_7O8ozsशेतकरी आत्महत्या या विषयावर घेतलेली माझी मुलाखत...
10/06/2023

https://youtu.be/YwRd_7O8ozs
शेतकरी आत्महत्या या विषयावर घेतलेली माझी मुलाखत...

वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!ताई तुम...
09/01/2023

वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.प्रतिभाताई धानोरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ताई तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना.
सौ.प्रतिभा धानोरकर

मनपूर्वक धन्यवाद !
05/12/2022

मनपूर्वक धन्यवाद !

लोकांचं टेन्शन कमी करणे म्हणजे समाजसेवा करणे असे मी समजतो.शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय,चंद्रपूर येथे काही विद्यार्थ...
25/11/2022

लोकांचं टेन्शन कमी करणे म्हणजे समाजसेवा करणे असे मी समजतो.शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय,चंद्रपूर येथे काही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत केली.

सामाजिक उत्तरदायित्व जपणारे माझे मित्र निमेशजी मानकर हे माझ्यासोबतच विधी(कायद्याचे) शिक्षण घेतात.ते सध्या मा.शरद पवार वि...
25/11/2022

सामाजिक उत्तरदायित्व जपणारे माझे मित्र निमेशजी मानकर हे माझ्यासोबतच विधी(कायद्याचे) शिक्षण घेतात.ते सध्या मा.शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष आहे.आणि मूळचे अमरावतीचे आहे.पण सध्या चंद्रपूर मध्ये राहतात.राजकारणामध्ये असलेला त्यांचा अनुभव नक्कीच काहीतरी प्रेरणा देणारा आहे.माझ्या सारख्या नवीन सळसळत्या रक्ताच्या कार्यकर्त्याला नवीन ऊर्जा मार्गदर्शन नेहमीच त्याच्या सहकार्याने मिळत असते.राजकारणा पलीकडे मैत्री जोपासणारा हा मित्र असून आज प्रत्यक्ष भेट घेऊन बऱ्याच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक विषयांवर दिलखुलास चर्चा केली. राजकारणामगिल सत्य उलगडण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.

धनंजय विनोदराव आसुटकर
तालुका अध्यक्ष- युवक काँग्रेस कमिटी,मारेगाव
Nimesh Mankar

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी, अध्यक्ष मारोतीभाऊ गौरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य लाभो हीच न...
05/11/2022

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटी, अध्यक्ष मारोतीभाऊ गौरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य लाभो हीच निर्मिकांकडे प्रार्थना..
सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
Wamanrao Kasawar

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा. श्री. माणिकराव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक...
22/08/2022

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा. श्री. माणिकराव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Manikrao Thakare

राज्याचे माजी प्रदेशाअध्यक्ष मा.माणिकराव ठाकरे साहेब यांच्या हस्ते व माजी आमदार मा.वामनराव कासावार साहेब यांच्या नेतृत्व...
21/08/2022

राज्याचे माजी प्रदेशाअध्यक्ष मा.माणिकराव ठाकरे साहेब यांच्या हस्ते व माजी आमदार मा.वामनराव कासावार साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मारेगाव पदी माझी निवड करण्यात आली.युवकांचे प्रश्न,तळागाळातील समस्या सदैव सोडविण्यासाठी प्रयत्न करणार...
IYC Maharashtra
Manikrao Thakare
Ashish Vijayrao Kamble
Rupesh Thakre
Indian Youth Congress
Indian National Congress

31/07/2022

आज मी माजी आमदार मा. वामानरावजी कासावार साहेब यांच्या हस्ते २० युवकांसोबत काँग्रेस मध्ये प्रवेश केला..यावेळी डॅनीभाऊ सॅन्ड्रावार, डॉ,महेंद्र लोढा,ओम ठाकूर व वंदनाताई आवारी काँग्रेस पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Wamanrao Kasawar
Balubhau Dhanorkar
Indian Youth Congress

आज रिकामचोट होतो पावसामुळे चार दिवसांपासून घरात कोंडुन होतो आज मार्केटला जातो म्हणून निघालो तर  मार्डी ते वणी  मार्गावर ...
11/07/2022

आज रिकामचोट होतो पावसामुळे चार दिवसांपासून घरात कोंडुन होतो आज मार्केटला जातो म्हणून निघालो तर मार्डी ते वणी मार्गावर जागोजागी खड्डे दिसले अस म्हणते की, हा रस्ता राज्यमहामार्ग असून नुकताच बांधण्यात आला आहे.मग मले सांगा हा रस्ता कण आताच बांधला ६-७ महिने झाले तर आपले लोकप्रतिनिधी या रस्त्याने फिरले नसेल का ?
अहो काय सांगू रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता समजतच नाही.... एखादी जीव गेला का समजालें येईल .....

Address

Maregaon
445303

Telephone

+919552914882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhananjay Asutkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dhananjay Asutkar:

Share

Category