Swami Vivekananda Gramin Vachanalaya - Mundhewadi

Swami Vivekananda Gramin Vachanalaya - Mundhewadi || सामर्थ्यहीन जीवन म्हणजे दुर्बलता मृ अध्यक्ष :- दयानंद धसाडे
उपाध्यक्ष :- संजय पाटील
सचिव :- शिवाजी पाटील
सहसचिव :-आप्पाराव बिराजदार

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय मुंडेवाडी यांच्यातर्फे जी प शाळा मुंडेवाडी येथे खाऊ वाटप करण्या...
26/01/2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय मुंडेवाडी यांच्यातर्फे जी प शाळा मुंडेवाडी येथे खाऊ वाटप करण्यात आला तसेच शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धकांना व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस चे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास मुंडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अरुण जावळे उपसरपंच रमेश ठेंगील ग्रामपंचायत सदस्या दिपाली पाटील संगीता पाटील कोमल घोडके ग्रंथपाल कविता पाटील व वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.

युवा सप्ताह निमित्त स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत पाणीपुरवठ्...
13/01/2024

युवा सप्ताह निमित्त स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची शिपाई दीपक नाईकवाडी व लक्ष्मण मुरलीधर बोडरे ग्रंथालयाचे वाचक ग्रामस्थ ग्रंथपाल सौ कविता पाटील आदी उपस्थित होते.

Good Morning 🌄
22/02/2023

Good Morning 🌄

*स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय मुंढेवाडी येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आ...
15/10/2022

*स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय मुंढेवाडी येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला

✴️✴️✴️✴️✴️✴️✴️

आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद ग्रामीण वाचनालय मुंढेवाडी येथे वाचनालयाचे जेष्ठ सभासद व रोजवाचक श्री राचाप्पा धसाडे यांच्या हस्ते देशाचे माजी 11 वे राष्ट्रपती माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी वाचनालयाचे सभासद व मुंढेवाडी गावातील ग्रामस्थ हजर होते यावेळी बोलताना श्री राचाप्पा धसाडे यांनी मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचक प्रेरणा दिन म्हणूनही साजरा केला जातो असे ही सांगितले. वाचक श्री भिमराव पाटील(आमदार मामा)लक्ष्मण धसाडे दादा पाटील लिंगाना पाटील शिवाजी धसाडे गणपती धसाडे पांडूरंग पाटील राजु जावळे लक्ष्मण बोडरे वाचनालयाचे ग्रंथपाल सौ कविता पाटील लिपिक शिपाई उपस्थित होते.

14/10/2022
12/10/2022

Register for India's Largest Science Talent Search Examination and answer Using Digital Devices

Open Book test for Students from 6th to 11th standard

Answer in any language from available 12 languages.

Last date of registration - 20th October 2022

Register at https://vvm.org.in/register

🙏🙏
09/10/2021

🙏🙏

कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏💐💐
04/07/2021

कोटी कोटी प्रणाम 💐💐🙏🙏💐💐

🙏🙏
19/02/2021

🙏🙏

मकरसंक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा.💐💐
14/01/2021

मकरसंक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा.💐💐

Happy National Youth day 💐💐
12/01/2021

Happy National Youth day 💐💐

Address

Swami Vivekananda Gramin Vachanalaya Mundhewadi
Mangalwedha
413305

Opening Hours

Tuesday 8am - 11am
5pm - 8pm
Wednesday 8am - 11am
5pm - 8pm
Thursday 8am - 11am
5pm - 8pm
Friday 8am - 11am
5pm - 8pm
Saturday 8am - 11am
5pm - 8pm
Sunday 8am - 11am
5pm - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekananda Gramin Vachanalaya - Mundhewadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swami Vivekananda Gramin Vachanalaya - Mundhewadi:

Share

Category