भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मंडणगड

  • Home
  • India
  • Mandangad
  • भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मंडणगड

भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मंडणगड श्री. दत्ताराम नथुराम महाडीक - तालुकाध्यक्ष भाजप मंडणगड
Shri Dattaram Nathuram Mahadik

23/06/2026
सचिन थोरे यांचा भाजपा मंडणगड यांच्यावतीने सत्कारमंडणगड प्रतिनिधी दि ०९ भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदी...
09/06/2026

सचिन थोरे यांचा भाजपा मंडणगड यांच्यावतीने सत्कार
मंडणगड प्रतिनिधी दि ०९ भाजपा उत्तर रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले मंडणगड येथील पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते सचिन कृष्णा थोरे यांचा ९ जुन ०२६ रोजी भाजपा तालुका कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सतिष मोरे यांनी दिलेले नियुक्तीचे पत्र श्री. थोरे यांना यावेळी देण्यात आले. कार्यक्रमास कोकण पदववीधर मतदारसंघ सहसंयोजक श्री अजय दळवी साहेब तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडीक साहेब सोशल मीडिया जिल्हा संयोजक वैभव नारकर ,आनंद नारकर व कार्यकर्ते हजर होते.
*मंडणगड येथे आयोजीत कार्यक्रमात सचिन थोरे यांची ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना अजय दळवी दत्ताजी महाडीक व अन्य.

09/06/2026

अब नहीं थमेंगे कदम,
ऐसे ही चलेंगे हम।

अब नहीं रुकेंगे हम,
दिया है खुद को वचन।

भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुका कार्यालयातील एक मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त तालुक्यातील कार्यकर्ते य...
01/05/2026

भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुका कार्यालयातील एक मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त तालुक्यातील कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले तसेच पक्षाच्या कामकाजाबद्दल चाय पे चर्चा सुद्धा केली.

भाजप प्रदेश अध्यक्ष सन्मानीय रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरी पॅसेंजर दादरला नेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव य...
25/04/2026

भाजप प्रदेश अध्यक्ष सन्मानीय रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरी पॅसेंजर दादरला नेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्याने पॅसेंजर संदर्भात पुन्हा कोकणातील प्रवासी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सीतामाई नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
25/04/2026

सीतामाई नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Mandangad
Mandangad
415203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मंडणगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share