20/03/2025
🥭🥭🥭🥭🥭
*साळुंखे बंधु आंबा विक्री-खरेदी सर्वीस-मालवण-देवगड-मीरारोड* आमची अन्य उधोग हापुस आंबा व काजु शेतकरी, गणपती मुर्ती बनविणे, बारमाही कलरकाम/पेंटीग, बांधकाम क्षेत्र फोन नंबर:-7021083826 / 9768037952 / 9892396760 (हापुस व पायरी आंबा देवगड विभाग व मालवण विभाग)
आजचा भाव देवगड व मालवण विभाग ( कच्चा आंबा पेटी देवगड विभाग) आंबा तोडणी ऐक ते दोन दीवस नंतरची असेल नॅचरली पिकायला पुर्ण ८-१२ दीवस चार दीवसांनी जागा वर-खाली करणे गरजेचे. *५ डझन पेटी रुपये:-५८००/- **ऐक फोन call देवगड हापुसची माहीती व दरात जास्त व कमी करण्यास मदत करेल*🥭 *कर्नाटक हापुस आंबा पासुन दुर रहा*🥭🥭🥭🥭🥭
/- *मुंबई व पुणे पोहच.🚌🚎🚐🛻🚚🚛 *मुंबई मध्ये ट्रॅव्हल्स वर आंबा पेटी दीली जाते काही ठीकाणी सकाळी उठुन वाट पाहणे हे टाळायचे असेल तर काही ठीकाणी ट्रान्सर्पोट आॅफीस आहेत तिथे माल पोहचल्यावर आपण घेवु शकता* 🛻🚚पुणे शहरात काही प्रमुख विभागात ट्रान्सर्पोट ची आॅस आहेत त्या ठीकाणी माल पोहल्यावर घेवु शकता. *कोल्हापुरला ट्रान्सर्पोट आॅफीसला माल दीला जावुन तिथुन राज्यातील इतर ठीकाणी पाठविला जाईल. *गुजरात, कर्नाटक, अन्य राज्यात ही आंबा डीलेव्हरी मिळेल* आमचा कडुन होलसेल आंबा पेटी सहीत ऐक पेटी ही आंबा मुंबई-पुणे व राज्यात व देशात दीला जाईल* आम्ही आंबा पेटी मुंबई, पुणे, सहीत राज्यात व देशभर मागणी नुसार पोहचवु.
ओरिजनल देवगड- मालवण हापुस
सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी विभागातील हापुस आंब्याला जीआय मानांकन अल्फानसो(Alphanso) म्हणुन मिळाले आहे. *कर्नाटक विभागातील हापुस आंबा पासुन स्वःताला वाचवा यासाठी विश्वसनीय व्यक्ती कडुन आंबा खरेदी करा.
🥭🥭🥭🥭🥭
खालील दर हे हाताने ग्रेडिंग केलेला आंबा वजनाचे आहेत. आंबा पेटीत भरतांना आंबा बाॅक्स सर्वसाधारण साईज मध्ये डझन प्रमाणे आंबे भरतांना दोन ते चार आंबा साईज प्रमाणेकमी असु शकतात. *आंबा डझन नुसार वजन:-१) ४.५ डझन आंबा नग-५१ वजन-२५० ते ३०० ग्रॅम ऐक आंबा. २) ५-डझन आंबा नग-६० वजन:-२०० ते २५० ग्रॅम ३) ५.५ डझन आंबा नग:-६६ वजन:-१५० ते २०० ४) ६ डझन आंबा नग-७२ वजन:-१०० ते १५० 🥭🥭🥭🥭🥭 *आंबा पेटी नुसार विक्री कींमत*
१). ०१ ते ०५ पेटी खरेदीसाठी हा दर - /-
2)०६ ते १० पेटी खरेदीसाठी हा दर - /-
3). ११ ते २५ पेटी खरेदीसाठी हा दर - /-
4). 2६ ते ५० पेटी खरेदीसाठी हा दर - /-
5). ५० ते १००पेटी खरेदीसाठी हा दर - /-
*गेली अनेक वर्षे ५ डझन चा देवगडचा आंबाची मागणी इतर पेंक्षा जास्त असते व आम्ही याच कॅटेगीरी मध्ये आंबा जास्त विकतो*
वरील आंबा पेटी भाव हे ४-५-६
डझन पेटी च आहेत.
कोणत्या ही डझन मध्ये पेटी खरेदी करा दर सारखेच असतील (सर्व दर होलसेल आहेत )
🥭🥭🥭🥭🥭आमचा कडुन आंबा पेटी आपणास प्राप्त झाली की तांबडतोब उघडावी आंबा चेक करावा व आम्हांस कळवावे. १०-१२ तास आंबा मोकळ्या हवेत ठेवल्यानंतर परत आडी वा आम्ही दीलेल्या बाॅक्स मध्ये ठेवावा गवतात व दर तीन दीवसांनी पीके बाजुला काढुन बाकी परत वर खाली करुन ठेवावे असे केल्याने आंबा चांगल्या प्रकारे पिकतो. *आता वातानुकुलीत जागा व उन्हात ठेवु नये पहील्यात लवकर पिकणार नाही व उन्हात आंबा साखा होणार*
🥭 दर देवगड व मालवण मधील मुंबई पुणे गाडी खर्चासहीत आहेत.
🥭 दर कच्चा आंबा पेटी आहेत पिकलेला आंबा दर अलग.
• आंबा पिकल्या नंतर आंबा ची साईज कमी होते
• कच्चा आंबा खरेदी केल्या नंतर तो व्यवस्थित पिकवावा लागतो हाताळणी मध्ये काही चूक झाली असता आंबा खराब होतोच. 🥭 *प्रत्येक डझन मागे 2- 3 आंबे खराब होवु शकतात त्यावर खराब झाले तर दोन सोडुन वरचे नंतरचा डीलीव्हरीत बडलुन दीले जातील.
•उधारीने आंबा पाठवला की घेणारा ग्राहकांचा आंबा जास्त खराब निघतो त्या मुळे आम्ही कोणत्या ही प्रकारची उधारी आम्ही देत नाही - कोणीहीउधारी मागू नये
🥭आंबा आम्ही स्वतः नजर ठेवून पेटीला भरला जातो, त्यामुळे आपल्या पर्यन्त खात्रीलायकच फळ येईलच.
• काही समस्या आढळल्यास पेटी खोलली की लगेच संपर्क करून माहिती द्यावी उशिरा संपर्क केल्यास कोणती ही दखल घेतली जात नाही
• कच्चा आंबा खरेदी केल्या नंतर नैसर्गिक वातावरणात
८-१२ दिवसानंतर पिकतो
• हाताळणी व्यवस्थित असेल तर आंबे खराब होत नाहीत
🥭🥭🥭🥭 अधिक माहीती व बुकींग साठी संपर्क:- श्री.प्रकाश साळुंखे:-7021083826 / 9768037952 श्री.साहील साळुंखे-9892396760
Googal Pay/ Phone Pay/pyteam:- 7021083826 १) https://chat.whatsapp.com/Ed4xjRYxPYmFUKFhbHyzuv 🥭२) https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y 🥭whatsapp chanel*:- https://whatsapp.com/channel/0029Vb7haFTGU3BMSHadSe0F *Telegramm app:-https://t.me/+UyE9DWUdh9TfT62A