Akhil Tarkarli Gram Vikas Mandal,Mumbai

Akhil Tarkarli Gram Vikas Mandal,Mumbai तारकर्ली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी १९६१ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली

सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यात असलेले आणि शिव प्रभुंनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या कुषित वसलेले ‘तारकर्ली’ हे चिम ुकलेसे गांव. या गावच्या पूर्वेस कर्लीची खाडी आणि पष्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी लाभल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेले असे हे गांव आर्थिकदृश्टया मागासलेलेच राहिले होते.
1996 सालापर्यंत मुंबईमध्ये काही विषिश्ट ध्येय धोरण समोर ठेवून कार्यरत असलेली दोन मंडळे होती ती म्हणजे

एक श्री विठ्ठल मंदिर संघ, मुंबई व दुसरे तारकर्ली गा्रम हितचिंतक मंडळ, मुंबई.
श्री विठ्ठल मंदिराच्या देवालयाचे बांधकाम करणे हे श्री विठ्ठल मंदिर संघ, तारकर्ली या संस्थेचे ध्येय तर गावातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या षाळेतील गरिब विद्याथ्र्यांना पाटी व पुस्तके पुरविणे हे तारकर्ली ग्राम हितचिंतक मंडळ, मंुबई या संस्थेचे ध्येय.
कालांतराने ही दोन्ही मंडळे अस्तांगत पावली. परंतु उपरोक्त दान्ही मंडळातील काही विचारवंत तरुणांनी एकत्र येऊन ‘संघटनेषिवाय विकासाला पर्याय नाही’ हे लक्षात घेऊन तारकर्ली गावाचा षैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी 1961 साली ‘अखिल तारकर्ली ग्रामविकास मंडळ, मुंबई’ या संस्थेची स्ािापना केली व त्याचे कार्यालय सभासदांच्या घरी चालविले गेले.
खालील तारकर्ली गावच्या मुंबईतील ग्रामस्थ बांधवंानी दिलेल्या अमुल्य योगदानातून या संस्थेची स्ािापना हाऊ षकली, म्हणून त्यांना मंडळाचे संस्थापक म्हणून गणले गेले व यापुढेही त्यांचे ऋण मंडळ विसरु शकणार नाही.

Address

Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akhil Tarkarli Gram Vikas Mandal,Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Akhil Tarkarli Gram Vikas Mandal,Mumbai:

Share