07/06/2026
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मा. आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांची विधानपरिषदेवर आमदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल
विजयी रॅली व भव्य नागरी सत्कार सोहळा
रविवार दि.०७ जून २०२६ रोजी | सायं ५:०० वाजता.
रॅलीचे ठिकाण
कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी
सभेचे ठिकाण
जुना सरकारी दवाखाना नवीपेठ, राहुरी
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने
उपस्थित राहून या ऐतिहासिक विजय सोहळ्याची शोभा वाढवावी, ही विनंती !