05/02/2026
नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो,
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आपण आम्हाला दिलेलं प्रेम, विश्वास आणि अमूल्य सहकार्य कधीही विसरता येणार नाही. रात्रंदिवस अथक परिश्रम घेत, घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचा संदेश पोहोचवणाऱ्या सर्व मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकत्यचि मनःपूर्वक आभार. आपल्या कष्टांमुळेच ही लढाई ताकदीने उभी राहिली आहे.
आता निर्णयाची वेळ आली आहे. लोकशाहीने दिलेल्या या संधीचा योग्य वापर करून शनिवारी, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या संख्येने मतदान करून कमळ व नारळ या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आम्हाला आपल्या भागाची सेवा करण्याची संधी द्या, ही नम्र विनंती.
आपल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी कोटी कोटी धन्यवाद.
मतदान: शनिवार. दि. 7 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
#येळगावजिल्हापरिषद #राजाभाऊ