04/10/2024
🔰🔰मलकापूर नगरपरिषद, मलकापूर🔰🔰
दिनांक :-02/09/2024
स्थळ : मलकापूर
मिशन लाईफ-माझी वसुंधरा अभियान 5.0 🌏🌱 व स्वच्छ सर्वेक्षण 2024🗑️🧹
राज्य शासनामार्फत घेण्यात येणारे माझी वसुंधरा ४.० अभियानात मलकापूर शहराचा राज्यात ५ वा क्रमांक आला असून नगरपरिषदेला १.५० कोटीची बक्षीस रक्कम प्राप्त झाली आहे. सदर अभियानात सफाई मित्रांचा मुख्य योगदान असून त्याची दखल घेता स्वच्छता दूत डॉ.झुंझार मारुती माने यांच्या हस्ते सर्व सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत “स्वच्छता ही सेवा” (स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता ) हि मोहीम देशात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत राबविण्यात येणार असून सदर मोहिमे अंतर्गत आज दि.०२ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व सफाई मित्रांना प्लास्टिक बंदी जनजागृती तसेच पर्यायी वस्तूचा वापर करण्याकरिता कापडी पिशव्या देऊन कापडी पिशव्यांच्या वापराचा संदेश देण्यात आला.
♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️
Swachh Survekshan Hardeep Singh Puri Swachh Maharashtra Swachh Bharat Mission - Urban Swachh Bharat Mission, India
♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️
75🇮🇳 आजादी का अमृत महोत्सव
🇮🇳
🇮🇳
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟
🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️🧹🗑️
.0
🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱🌏🌱
🌱"वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण."
💧पाण्याचे कराल संरक्षण, वसुधंरेचे होईल रक्षण
🚗💨एकच ठेवू मिशन, कमी करू वायू प्रदूषण
🚫🚮आपण क्रांती घडवूया, प्लास्टिक प्रदूषण गुडबाय करूया
🧹मिळून सारे वचन घेऊ, वातावरण आपलं स्वच्छ करु.
💡आज वीज वाचवा, उद्या प्रकाश सजवा.
🎇 हरित सण साजरे करा!
🌧️ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करा!
🏞️ पर्यावरण दूत बना
🗑️Think before you trash it.
🚮Waste isn't waste until we waste it.
♻️Recycling waste is upcycling your life
🚯Do not litter, make life better
-------------------------------------------------------------------
मलकापूर;
मलकापूर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ 🔰
♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️
Swachh Survekshan Hardeep Singh Puri Swachh Maharashtra Swachh Bharat Mission - Urban Swachh Bharat Mission, India
♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️🟦♻️🟩🗑️
75🇮🇳 आजादी का अमृत महोत्सव
🇮🇳
🇮🇳
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟🇮🇳🌟