BJP Malegaon City

BJP Malegaon City Malegaon city official page all mirror activities are published on this page

प्रिय लाडक्या बहिणींनो आणि भावांनो,आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या 20 नोव्...
19/11/2024

प्रिय लाडक्या बहिणींनो आणि भावांनो,

आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे; त्यामुळे ते देण्यापूर्वी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा, लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा, तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा, राज्यात उ‌द्योगांना चालना देण्याचा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार मनापासून नक्की करा.

ही निवडणूक फक्त एका पक्षाला मतदान करण्यासाठी नसून समृद्ध व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्या.

चला, एकत्र येऊया महायुतीमधील कमळ, धनुष्यबाण तसेच घड्याळ चिन्हांसमोरील बटन दाबून महाराष्ट्राच्या प्रगतीची कवाडे उघडूया.
आपलाच
देवाभाऊ
Devendra Fadnavis

धुले लोकसभा क्षेत्र के महायुति उम्मीदवार डॉ. सुभाष भामरे के लिए मालेगांव नगर में प्रचार दौरान, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्...
18/05/2024

धुले लोकसभा क्षेत्र के महायुति उम्मीदवार डॉ. सुभाष भामरे के लिए मालेगांव नगर में प्रचार दौरान, उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी का नाशिक एयरपोर्ट पर स्वागत मा प्रदेश के अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुले, मा मंत्री श्री गिरिषजी महाजन ने किया, एवं दो दीन से पूरी तैयारी में हमारे साथी योगेश तिड़के, योगेश चौधरी और प्रशासन कर्मचारी जुटे थे!
#धुलेलोकसभा
#फिर_एक़_बार_मोदी_सरकार
MYogiAdityanath Narendra Modi Chandrashekhar Bawankule Girish Mahajan Devendra Fadnavis

12/11/2023

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥

श्री राम लल्ला जी अयोध्या नगरी आ रहें हैं,
स्वागत हेतु नगरी लक्ष दीपो के साथ सज रहीं हैं।
जय श्री राम .. जय जय श्रीराम.!



मेरी माटी, मेरा देश  या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासा...
09/11/2023

मेरी माटी, मेरा देश
या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हा !

#मेरीमाटीमेरादेश

सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य

21/10/2023

महायुतीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव.

#माफी_मागा

21/10/2023

विरोधकांचे महाराष्ट्राचे पेटविण्याचे मनसुबे उद्धवस्त
#माफी_मागा

https://www.facebook.com/photo?fbid=883386579811234&set=a.536077921208770
21/10/2023

https://www.facebook.com/photo?fbid=883386579811234&set=a.536077921208770

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्माची फळ जनतेला सोसावी लागत आहेत.. पण विरोधक निर्लज्जपणे त्याचं खापर सरकारवर फोडत आहे. पण हे खपवून घेणार नाही...

#माफी_मागा

20/10/2023

पोलीस भरती संदर्भात उठवलेली बोंब म्हणजे समाजात असंतोष निर्माण करण्याचं कारस्थान .

- उपमुख्यमंत्री जी

20/10/2023

काँग्रेस-उबाठा सरकारच्या पापांचा लेखाजोखा...

- उपमुख्यमंत्री जी

Address

वसंत स्मृती मालेगांव महानगर
Malegaon
423203

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Malegaon City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share