डॉ अद्वय आबा हिरे-पाटील फॅन पेज

  • Home
  • India
  • Malegaon
  • डॉ अद्वय आबा हिरे-पाटील फॅन पेज

डॉ अद्वय आबा हिरे-पाटील
फॅन पेज ���समय का इंतजार करो,
तुम मुझे देखते रह जाओगे…!���

30/06/2026

30/06/2026
४ दशकांचा अविरत संघर्ष…उत्तर महाराष्ट्राच्या जलक्रांतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांचे नार–पार–...
20/05/2026

४ दशकांचा अविरत संघर्ष…
उत्तर महाराष्ट्राच्या जलक्रांतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांचे नार–पार–गिरणा हे केवळ स्वप्न नव्हते, तर लाखो शेतकऱ्यांच्या भवितव्याची लढाई होती. 💧

१९८२ पासून सुरू झालेला हा संघर्ष आज विकासाच्या नव्या पर्वात परिवर्तित होत आहे.
शेतकरी, पाणी, पर्यावरण आणि पुढील पिढ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या जलनायकाला मनःपूर्वक सलाम! 🙏

“नार–पार म्हणजे प्रशांतदादांचे स्वप्न… आणि उत्तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा मार्ग!” 🚩

विशेष म्हणजे, “नार–पार” ला कधीकाळी “आर–पार” म्हणून हिनवणारेच आज मंत्रिमंडळात असताना हा प्रकल्प प्रत्यक्षात येणे, हीच नियतीने त्यांच्या राजकीय कारकीर्दीला दिलेली सर्वात मोठी चपराक आहे.

संघर्ष ज्यांचा खरा… इतिहासही त्यांचाच! 💪

#जलनायक #शेतकरीहित .
Samajshree Dr. Prashant Hiray

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि संयमाचे प्रतीक आहेत. आजच्या पवित्रदिनी प्रभू श्रीरामांचे स्मरण ...
26/03/2026

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम सत्य, कर्तव्यनिष्ठा आणि संयमाचे प्रतीक आहेत. आजच्या पवित्रदिनी प्रभू श्रीरामांचे स्मरण करूया. सर्वांना श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!🌹🙏🙏





19/03/2026

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

11/03/2026

तुम लाख कोशिश करो मुझे हराने की,जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ💯 . . . . . .

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्द...
06/03/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌾

हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा असून महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेल. शेतकरी सशक्त झाला तरच राज्याची प्रगती अधिक वेगाने होईल, हा विश्वास अधिक दृढ करणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 🚜

#शेतकरीहित #कर्जमाफी #महाराष्ट्र

Address

Malegaon
423203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ अद्वय आबा हिरे-पाटील फॅन पेज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share