29/10/2024
सस्नेह जय जिजाऊ...🙏🚩
संभाजी ब्रिगेडचे माजलगाव विधानसभेचे अधिकृत उमेदवार विजय आत्माराम दराडे यांचा उमेदवारी अर्ज दि.29,10,2024 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी भरायचा आहे तरी सर्व जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांनी न चुकता कुठलंही कारण न देता उपस्थित राहायचं आहे.
ठिकाण-तहसील कार्यालय माजलगाव बायपास रोड