Ramchandra Doijad -रामचंद्र डोईजड

Ramchandra Doijad -रामचंद्र डोईजड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramchandra Doijad -रामचंद्र डोईजड, Political organisation, Majalgaon.

मार्गदर्शक युवा नेते बीड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मा.जयसिंह भैय्या सोळंके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्...
30/12/2021

मार्गदर्शक युवा नेते बीड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मा.जयसिंह भैय्या सोळंके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐

Jaisingh Solanke

भारताचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष "पद्मविभूषण" आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभे...
12/12/2021

भारताचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष "पद्मविभूषण" आदरणीय पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! Sharad Pawar

लोकनेत्यास विनम्र अभिवादन.! 🙏Pankaja Gopinath Munde
12/12/2021

लोकनेत्यास विनम्र अभिवादन.! 🙏
Pankaja Gopinath Munde

◆ राष्ट्रपिता ◆ महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
02/10/2021

◆ राष्ट्रपिता ◆
महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

आमचे नेते मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड प्रदेशध्यक्ष मा.प्रवीण दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.💐Prav...
01/10/2021

आमचे नेते मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड प्रदेशध्यक्ष मा.प्रवीण दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.💐
Pravin Gaikwad

नवी दिशा नवा विचार घेऊन संभाजी ब्रिगेड मैदानात पुनर्गठन- पुनर्बाधणी संदर्भात बीड जिल्हा मिटींग चे आयोजन दि.25/9/ 2021रोज...
22/09/2021

नवी दिशा नवा विचार घेऊन संभाजी ब्रिगेड मैदानात पुनर्गठन- पुनर्बाधणी संदर्भात बीड जिल्हा मिटींग चे आयोजन दि.25/9/ 2021रोजी ठीक 11 वाजता शिवाज्ञा नवोदय क्लासेस मंगलनाथ कॉलनी माजलगांव येथे आजी माजी पदाधिकारी यांनी आवर्जून आपण सर्वांनी उपस्थित राहावे...
आपला
रामचंद्र डोईजड
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बीड

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन आणि नागरिकां...
17/09/2021

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन आणि नागरिकांना शुभेच्छा.
#मराठवाडा_मुक्तिसंग्राम_दिन #जयहिंद

दीपावली च्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐
14/11/2020

दीपावली च्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐

दीपावली च्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐 #दिवाळी
13/11/2020

दीपावली च्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐
#दिवाळी

सामाजिक सलोखा, त्याग आणि शांतीचा संदेश देणाऱ्या ईद - ए - मिलाद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
30/10/2020

सामाजिक सलोखा, त्याग आणि शांतीचा संदेश देणाऱ्या ईद - ए - मिलाद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 #दसरा_व_विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!💐💐
25/10/2020

#दसरा_व_विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!💐💐

Address

Majalgaon
431131

Telephone

7507788056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramchandra Doijad -रामचंद्र डोईजड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share