Shivsena - Asti

Shivsena - Asti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Asti, Political organisation, Majalgaon.

https://www.facebook.com/share/p/H8tT6s83z8y2AusY/
15/06/2024

https://www.facebook.com/share/p/H8tT6s83z8y2AusY/

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नेर येथे माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ तसेच मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत भव्य मोफत सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी वाटप शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

Sanjay Rathod-संजय राठोड

आरोग्य वारी, आनंद घरोघरीराज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड या...
14/06/2024

आरोग्य वारी, आनंद घरोघरी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत मोफत भव्य सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वाटप शिबिर

दिनांक : 15 जुन 2024
वेळ : सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
स्थळ : नेहरू विद्यालय, नेर

तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन...! 🙏

Sanjay Rathod-संजय राठोड

सामाजिक विकास हेच संजयभाऊंचे लक्ष...!Sanjay Rathod-संजय राठोड
23/05/2024

सामाजिक विकास हेच संजयभाऊंचे लक्ष...!

Sanjay Rathod-संजय राठोड

महायुती सरकारच्या जनसामान्यांसाठी आरोग्यदायी सुविधा..Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendr...
16/02/2024

महायुती सरकारच्या जनसामान्यांसाठी आरोग्यदायी सुविधा..

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला बंजारा समाजाचा प्रश्न सुटला मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाला यश..Sanjay Ratho...
11/02/2024

प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला बंजारा समाजाचा प्रश्न सुटला मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाला यश..

Sanjay Rathod-संजय राठोड
#बंजारा #समृद्धीयोजना

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना शेतकऱ्यांना देणार नवसंजीवनीSanjay Rathod-संजय राठोड  Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे...
20/12/2023

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना शेतकऱ्यांना देणार नवसंजीवनी

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
#मंत्रिमंडळ_निर्णय #शेतकरी

भूत परिवाराने वृध्दाश्रमाच्या रुपाने मानव सेवेच रोपटं लावल : पालकमंत्री संजय राठोड Sanjay Rathod-संजय राठोड          #मं...
15/12/2023

भूत परिवाराने वृध्दाश्रमाच्या रुपाने मानव सेवेच रोपटं लावल : पालकमंत्री संजय राठोड

Sanjay Rathod-संजय राठोड
#मंत्री #पालकमंत्री #यवतमाळ

मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते लोणी (वाई) ता. दिग्रस येथे पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामांच...
26/11/2023

मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते लोणी (वाई) ता. दिग्रस येथे पायाभूत सुविधा, आरोग्य, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड

Address

Majalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Asti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share