SFI MAHUR

SFI MAHUR Student unity

24/01/2020
चिंगारी को हवा देने की आदत नहीं हमारी!!हक की बात पर आग लगाने का दम आज भी रखते हैं!!☭🔥☭
08/12/2019

चिंगारी को हवा देने की आदत नहीं हमारी!!
हक की बात पर आग लगाने का दम आज भी रखते हैं!!
☭🔥☭

  MAHARASHTRA  NANDED  MAHURआज 25-8-2019 रोजी SFI चा विध्यार्थी मेळावा माहूर मध्ये संपन्न.या वेळी माहूर तालुक्यातील विद्...
26/08/2019

MAHARASHTRA
NANDED
MAHUR

आज 25-8-2019 रोजी SFI चा विध्यार्थी मेळावा माहूर मध्ये संपन्न.
या वेळी माहूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला व विध्यार्थी चांगल्या संख्येत उपस्तीत होते.

कार्यक्रमाचे उदघाटक प्रसंगी शेतकरी नेते शंकर सीडाम होते.शंकर सीडाम यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल नरवाडे यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी SFI राज्य कमिटी सदस्य स्टॅलिन आडे यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदिनाथ इंगोले सर यांनी SFI चा इतिहास आणि घटना आणि कार्यक्रम या वर त्यांनी आपले मार्गदर्शन केले.नंतर वर्ध्याचे मयूर नागमोटे यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल कउडकर यांनी केला.

या वेळी पुसद चे शुभम इंगोले माहूर तालुका कमिटीचे जय जाधव,प्रतीक राठोड,चंचल मुनेश्वर,परमेश्वर खंदारे,विशाल नरवाडे,प्रदीप कउडकर,निलेश ठाकूर,बजरंग राठोड,ईश्वर गायकवाड,वैभव बेहेरे,जुनेद कुरेशी,श्रीराम तायडे,फैज कुरेशी,
अजय पाझरे......हे सर्व उपस्तीत होते.

✊इंकलाब जिंदाबाद✊
✊SFI जिंदाबाद✊

Address

Mahur
431721

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI MAHUR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share