Shrii Gana Siddhivinayak Ganesh Utsav Mandal

Shrii Gana Siddhivinayak Ganesh Utsav Mandal गणपती बाप्पा मोरया.

05/09/2025
Shrii Gana Siddhivinayak Ganesh Utsav Mandal  #सामना २०२५*आज चा सामना वृत्त पत्रात आपल्या विभागातील आमच्या मंडळाचा श्री ...
05/09/2025

Shrii Gana Siddhivinayak Ganesh Utsav Mandal
#सामना २०२५
*आज चा सामना वृत्त पत्रात आपल्या विभागातील आमच्या मंडळाचा श्री गण सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माहिम येथील बाप्पाचा फोटो आला आहे*.
गणपती बाप्पा मोरया🙏 मंगल मुर्ती मोरया 🙏

*श्री गण सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माहिम*
*सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष*

05/09/2025
माननीय महोदय, श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त श्री महेश मुदलियार यांच्या कडून भव्य मोदक प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आला...
04/09/2025

माननीय महोदय, श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त श्री महेश मुदलियार यांच्या कडून भव्य मोदक प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आला.🙏🏻

बृहमुंबई महानगर पालिका कर्मचारी श्री गणेश उत्साहामार्फत जनहितासाठी जाहिरात  लावताना 🙏🏻
04/09/2025

बृहमुंबई महानगर पालिका कर्मचारी श्री गणेश उत्साहामार्फत जनहितासाठी जाहिरात लावताना 🙏🏻

माहीम पोलिस स्टेशन SI भोर साहेब यांची आपल्या गणेश मंडळास भेट 🙏🏻
04/09/2025

माहीम पोलिस स्टेशन SI भोर साहेब यांची आपल्या गणेश मंडळास भेट 🙏🏻

मुंबई चा डबेवाला यांनी आपल्या मंडळास भेट देऊन श्री सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊन, *जो श्री महाप्रसाद उरला ...
04/09/2025

मुंबई चा डबेवाला यांनी आपल्या मंडळास भेट देऊन श्री सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसादाचा लाभ घेऊन, *जो श्री महाप्रसाद उरला होता , त्याने तो स्वतः घेऊन जाऊन,अनाथ आश्रम येथे वाटण्यात आला🙏🏻.

Address

श्री. गणसिद्धी विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ/रजि
Mahim
400016

Telephone

+919773565970

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrii Gana Siddhivinayak Ganesh Utsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category