युवा सेना गोरेगाव रायगड

  • Home
  • India
  • Mahad
  • युवा सेना गोरेगाव रायगड

युवा सेना गोरेगाव रायगड युवा सेना गोरेगाव विभाग

आमदार चषक २०२२ - गोरेगाव विभाग
26/02/2022

आमदार चषक २०२२ - गोरेगाव विभाग

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्र...
17/09/2021

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

CM Uddhav Baalsaheb Thackeray paid his humble tributes to Prabodhankar Keshav Sitaram Thackeray, one of the pioneers of the Samyukta Maharashtra movement and a strong advocate for social justice.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे चिरंजीव, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजसजी ठाकरे यांना वाढदिवसाच...
07/08/2021

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे चिरंजीव, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक तेजसजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

🙏💐🎂

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी...
20/07/2021

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते.

'मी डिजीटल शिवसेना' या उपक्रमात नोंदणी करा आणि डिजीटल सदस्य व्हा🚩🚩https://digitalshivsena.org/163-2/
18/07/2021

'मी डिजीटल शिवसेना' या उपक्रमात नोंदणी करा आणि डिजीटल सदस्य व्हा🚩🚩

https://digitalshivsena.org/163-2/

सर्वांना ५४व्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र
19/06/2020

सर्वांना ५४व्या वर्धापन दिनाचा हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

वाढ दिवसाचा हार्दिक शुभेच्छा शेठ
01/06/2020

वाढ दिवसाचा हार्दिक शुभेच्छा शेठ

विकासासाठी एकच पर्याय आमदार भरत शेठ गोगावले सर्व सामान्य माणसाचा आमदार
24/09/2019

विकासासाठी एकच पर्याय आमदार भरत शेठ गोगावले सर्व सामान्य माणसाचा आमदार

हिंदुस्थानातील तमाम शिवसैनिकांना ५३ व्या वर्धापनदिनाचा शुभेच्छा ।। इतिहासाची संभळ घेऊन हिंदुत्वाचे गोंधळ घालणारे आम्ही ग...
18/06/2019

हिंदुस्थानातील तमाम शिवसैनिकांना ५३ व्या वर्धापनदिनाचा शुभेच्छा ।। इतिहासाची संभळ घेऊन हिंदुत्वाचे गोंधळ घालणारे आम्ही गोंधळी ।। जय महाराष्ट्र।।

माणगांव तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा आवाज शिवसेनेचाच 💐💐💐💐💐💐💐💐💐
27/09/2018

माणगांव तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा आवाज शिवसेनेचाच 💐💐💐💐💐💐💐💐💐

माणगाव मधे सत्ता पालट शिवसेने चा सौ योगिता चव्हाण नगराध्यक्ष
24/07/2018

माणगाव मधे सत्ता पालट शिवसेने चा सौ योगिता चव्हाण नगराध्यक्ष

Address

Mahad Raigad
Mahad
402301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा सेना गोरेगाव रायगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share