25/05/2026
आपल्याला सगळ्यांचे लाडके पितृतुल्य नामदार श्री. भरतशेठ आणि आपल्या लाडक्या मायमाऊली सौं. सुषमा वहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक प्रेमळ आणि भगव्यामय शुभेच्छा 🎂✨🚩❤️तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.