26/03/2025
स्काय सिटी मॉल बोरिवली पूर्व
बोरिवलीच्या सौंदर्यात अजून एक सुंदर असं डेस्टिनेशन
स्थानिक मराठी मुलांना तिथे रोजगार कसा उपलब्ध होईल ह्याचेकडे आता प्रत्येक राजकीय पक्षाने,बोरिवलीकराने बघायला पाहिजे.
!! जय महाराष्ट्र !!!