Lonar Municipal Council

Lonar Municipal Council Welcome to the Municipal Council Lonar's Official page created by the ULB Lonar,Dist:Buldhana....

The official page for swatch Maharashtra mission managed by Municipal council lonar

नगर परिषद लोणार अंतर्गत येत्या 50 वर्षा साठी शहर विकास आराखडा कसा असणार याचे प्रेसेंटेशन दिनांक 12/01/2016 रोजी न.प.कार्...
14/01/2016

नगर परिषद लोणार अंतर्गत येत्या 50 वर्षा साठी शहर विकास आराखडा कसा असणार याचे प्रेसेंटेशन दिनांक 12/01/2016 रोजी न.प.कार्यालय सभागृहात झाले.

नगर परिषद लोणर चे विविध कामांची  वृत्तपत्र मध्ये आलेली बातमी.
11/12/2015

नगर परिषद लोणर चे विविध कामांची वृत्तपत्र मध्ये आलेली बातमी.

आज दिनांक 22/11/2015 रविवार नगर परिषद लोणार च्या वतीने  पोलीस स्टेशन लोणार येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सर्व वि...
22/11/2015

आज दिनांक 22/11/2015 रविवार नगर परिषद लोणार च्या वतीने पोलीस स्टेशन लोणार येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी,पोलिस कर्मचारी,शहरातील विद्यार्थी,नागरिक,पत्रकार बांधव,तसेच न. प चे "स्वच्छ लोणार अभियान" चे दूत, नगरसेवक आणि सफाई कर्मचारी यांनी स्वच्छ लोणार मोहीम साठी मोठे योगदान केले.

दैनिक लोकमत मध्ये आज आलेली नगर परिषद लोणार ची बातमी.
21/11/2015

दैनिक लोकमत मध्ये आज आलेली नगर परिषद लोणार ची बातमी.

आज दिनांक 20/11/2015 रोजी नगर परिषद कार्यालय,लोणार येथे सिने अभिनेता श्री.विजय उत्तमराव सानप यांची स्वच्छ महाराष्ट्र अभि...
20/11/2015

आज दिनांक 20/11/2015 रोजी नगर परिषद कार्यालय,लोणार येथे सिने अभिनेता श्री.विजय उत्तमराव सानप यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.

Address

Lonar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lonar Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lonar Municipal Council:

Share