05/07/2026
आज दि. ३०/६/२०२६ रोजी नियत वयोमानानुसार प्रदीर्घ सेवा करुन शिक्षक, विद्यार्थी व समाज हित जोपासणारे आमचे मार्गदर्शक
*मा. श्री कमलाकर (सुधीर) येणेगुरे सर* आज ५ जुलै रोजी सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा… 💐💐🙏
व पुढील आयुष्य सुख, शांती, समाधानी, समृद्ध व निरोगी लाभो ही बसवेश्वर चरणी प्रार्थना…🙏
*सेवानिवृत्तीस पुनःश्च एकदा मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरजी*🙏