Dnyandeep Militry Police Academy Ahmedpur

Dnyandeep Militry Police Academy Ahmedpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyandeep Militry Police Academy Ahmedpur, near balaghat engineering college ahmedpur, Latur.

27/02/2026

हितं फक्त चित्ते आणि घोडे पाळतात तुमच्या सारख्याच काम नाय ते🔥

27/02/2026
26/02/2026

संघर्ष करत रहा, साम्राज्य हे एका दिवसात तयार होतं नाही..!

26/02/2026

सतत हसणारी आई आज मात्र शांत बसली होती, यावर्षी तरी भरती होशील ना रे अशी म्हणताना अक्षरशः ढसाढसा रडली होती

16/02/2026

ज्ञानदीप अकॅडमी चा विद्यार्थी💪
शुभम निवृत्ती कुंभार🔥
याचे CRPF GD मध्ये सेलेक्शन🪖

New Admission Open🚨
ज्ञानदीप मिलिटरी पोलीस अकॅडमी अहमदपूर, लातूर
7738281815 | 7768900680

15/02/2026

1600मीटर🚨1 स्टेप आणि ऑउट ऑफ 💪

14/02/2026

🥺❤️

13/02/2026

नायगाव महिला पोलीस भरती🚨
कोण म्हणतं पोलीस होणं सोपे असते या गर्दीतून यावं लागतं 800 मास्न बधा मग समजेल #महाराष्ट्र पोलीस

13/02/2026

आता वेळ नाही लागणार
आई वडिलांचे आनंद अश्रू बनायला🚨💪💯

12/02/2026

आम्ही स्वयपाक घरात चटके खाऊ शकतो
वेळ आली तर समोरच्याला फटकेही देऊ शकतो💪🔥🚨

police

12/02/2026

800 मीटर मारता मारता जीव गेला तरी चालेल पण
आई बाबाला वर्धी नावाचं गिफ्ट धायच आहे ताई....

Address

Near Balaghat Engineering College Ahmedpur
Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyandeep Militry Police Academy Ahmedpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dnyandeep Militry Police Academy Ahmedpur:

Share