RED FLOOD Foundation

RED FLOOD Foundation रक्तदान

10/03/2022

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
Red flood foundation व ITI college लातूर संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी प्रतिसाद देत 76 बॅग रक्त संकलन करून महिला दिनाचा निमित्त एक स्तुत्य उपक्रम घडवून आणला याच सोबत मुलींची HB टेस्ट ही करून घेण्यात आली .
कोरोणा महामारीच्या काळामध्ये बंद असलेली शाळा कॉलेजेस आणी यामुळे सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये पडलेला खंड याची आता सुरुवात झाली त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
विशेष आभार #प्राचार्य_मनीषा_बोरुळकर_मॅडम ज्यांनी या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले.
खुप खुप धन्यवाद ITI college प्राध्यापक,विद्यार्थी तसेच भालचंद्र ब्लड बँक लातूर.

06/08/2021

Address

Latur

Telephone

+919673257233

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RED FLOOD Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to RED FLOOD Foundation:

Share

Category