Rotary Club of Latur Midtown

Rotary Club of Latur Midtown Rotary Club of Latur MidTown, RID 3132, Chartered 1985, members: 125. Latur Maharashtra India Solving real problems takes real commitment and vision.

Rotary is a global network of 1.2 million neighbors, friends, leaders, and problem-solvers who see a world where people unite and take action to create lasting change – across the globe, in our communities, and in ourselves. For more than 110 years, Rotary's people of action have used their passion, energy, and intelligence to take action on sustainable projects. From literacy and peace to water and health, we are always working to better our world, and we stay committed to the end.

रोटरी प्रांतपाल.रो. सुधीरजी लातुरे आणि संगीता लातुरे वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
29/03/2026

रोटरी प्रांतपाल.रो. सुधीरजी लातुरे आणि संगीता लातुरे वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

11/03/2026
11/03/2026

स्वच्छताच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
चला, निरोगी समाज घडवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया.

संदेश – Rtn. Avinash Alandkar

रो श्रवणजी बियाणी यांना जन्मदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
09/03/2026

रो श्रवणजी बियाणी यांना जन्मदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

🎨🚴‍♂️ रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न! 🎉रोटरी क्लब ऑ...
01/03/2026

🎨🚴‍♂️ रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न! 🎉

रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी १२ सायकलींचे वितरण करण्यात आले. 🚴‍♀️✨

🏆 पहिली ते दहावी प्रत्येक वर्गातील विजेत्यांना १ सायकल (एकूण १०)
💙 मूकबधीर विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन म्हणून २ सायकली
👉 एकूण १२ सायकली देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रेरणादायी कार्यक्रमास AG रो. श्रीराम देशपांडे, सोमानी शाळेचे मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सर, प्रमुख पाहुणे श्री. मंगेश पाटील सर, कुणाल सायकल वर्ल्ड चे संचालक रो. योगेश काळे, अध्यक्ष रो. अमोल दाडगे, पुढील अध्यक्ष रो. रमेश चिल्ले, प्रोजेक्ट चेयरमन रो. कपिल डुमणे, माजी अध्यक्ष रो. सतीश कडेल, माजी अध्यक्ष रो. विष्णुभाऊ तोष्णीवाल व फेलोशिप डायरेक्टर रो. श्रद्धानंद अपशेट्टी यांची उपस्थिती लाभली. 🙏

🎨 स्वामी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले – “कला ही पैसे कमविण्यासाठी नसून हृदयापासून जोपासली की पैसा आपोआप येतो.” ❤️

🖌️ प्रमुख पाहुण्यांनी लाईव्ह पोर्ट्रेट सादर करून चित्रकलेतील करिअर व संधींबाबत मार्गदर्शन केले – विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी क्षण! 🌟

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा अभिमान – हाच आमचा खरा पुरस्कार! 💐














🚴‍♂️🎨✨

रो सागरजी बोरा आणि सेजल वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
27/02/2026

रो सागरजी बोरा आणि सेजल वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

रो ओमप्रकाशजी तिवारी आणि गंगादेवी भाभी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
26/02/2026

रो ओमप्रकाशजी तिवारी आणि गंगादेवी भाभी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

पास्ट प्रेसिडेंट रो चेतनजी पंढरीकर आणि अश्विनी वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
25/02/2026

पास्ट प्रेसिडेंट रो चेतनजी पंढरीकर आणि अश्विनी वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

आज Rotary Club of Latur Midtown तर्फे शांतिवन सार्वजनिक स्मशानभूमी, निलंगा या संस्थेला शीतशव पेटी हस्तांतरित करण्यात आली...
24/02/2026

आज Rotary Club of Latur Midtown तर्फे शांतिवन सार्वजनिक स्मशानभूमी, निलंगा या संस्थेला शीतशव पेटी हस्तांतरित करण्यात आली.

शांतिवनचे अध्यक्ष श्री. दत्ता शाहीर यांनी रोटरी क्लबकडून मिळालेल्या या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचे २५ सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. अमोल दाडगे, प्रेसीडेंट इलेक्ट रो. रमेश चिल्ले, रो. शिरीष उटगे, माझी अध्यक्ष रो. विष्णुभाऊ तोषणीवाल, रो. नागोराव जाधव, रो. चंद्रकांत गस्तगार, रो. संतोष सातपुते आणि प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रशांत भाटगावे उपस्थित होते.

अध्यक्ष रो. अमोल दाडगे यांनी “जिथे खरी गरज आहे, अशा ठिकाणी मदत करण्याचे समाधान आम्हाला मिळत आहे,” असे मनोगत व्यक्त केले.

प्रेसीडेंट इलेक्ट रो. रमेश चिल्ले यांनी रोटरी क्लब व अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती देत शांतिवन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

या प्रकल्पाचे नियोजन व अंमलबजावणी प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रशांत भाटगावे यांनी केली.

💙 रोटरी – Service Above Self

पास्ट सेक्रेटरी गिरीषजी पेन्सलवार आणि प्राजक्ता वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
22/02/2026

पास्ट सेक्रेटरी गिरीषजी पेन्सलवार आणि प्राजक्ता वहिनी यांना विवाहदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

पास्ट प्रेसिडेंट रो सतीशजी कडेल यांना जन्मदिनाच्या खुप खूप शुभेच्छा 💐🎂💐
18/02/2026

पास्ट प्रेसिडेंट रो सतीशजी कडेल यांना जन्मदिनाच्या खुप खूप शुभेच्छा
💐🎂💐

Address

Rtn Anup Devnikar, Yash Plaza, Market Yard Road
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club of Latur Midtown posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rotary Club of Latur Midtown:

Share

Category