19/03/2026
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा!
सर्वांना गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा !
श्री सचिनभाऊ दाने
शिवसेना जिल्हाप्रमुख, लातूर.
हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !
#गुढीपाडवा #शिवसेना