आपला सचिन - Apla Sachin

आपला सचिन - Apla Sachin Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपला सचिन - Apla Sachin, Social service, Renapur, Latur.

 #लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळ परिस्तिथी .आधीच्या आंदोलनामुळे 32 मंडळांना पीकविमा मंजूर झाला ,उर्वरित 28 मंडळ बाकी राहि...
07/02/2024

#लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळ परिस्तिथी .
आधीच्या आंदोलनामुळे 32 मंडळांना पीकविमा मंजूर झाला ,
उर्वरित 28 मंडळ बाकी राहिले , जिल्हाधिकारी लातूर , विभागीय आयुक्त संभाजीनगर , राज्य समिती ने निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिला .पण केंद्रीय समितीने sbi पीकविमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला आणि पीकविमा फेटाळला .
शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही .
केंद्रीय समिती च्या निकालाविरोधात , आज केंद्रीय कृषी मंत्रालय , कृषी भवन दिल्ली , येथे उप सचिव यांना निकालाबाबत फेरविचार करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली .

शेतकऱ्यांनो लढलं पाहिजेच ...

Sachin Dane - सचिन दाने सचिन दाने

07/02/2024

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून दिवस रात्र झटणारा माणूस... सचिन भैय्या दाने ❤️
रेणापूर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर होऊन पीकविमा नाही मिळाला ना अनुदान मिळालं...
लातूर झालं,मुंबई झाली,शेवटी दिल्ली गाठली आपल्या भागातील माझ्या शेतकरी बांधवांचा हक्काचा पैसा मिळावा म्हणून सर्वसामान्य लोकांसाठी झटणार रणझुंजार नेतृत्व...
तुम्ही आम्ही सर्वानी आपलं सर्व बाजूला ठेऊन शेतकरी म्हणून या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे.
लढू जिंकू..
हक्काचा पीकविमा...
हक्काच अनुदान मिळवू
शेतकरी योद्धा सचिन भैय्या दाने🚩

#रेणापुर #दुष्काळ #पीकविमा #अनुदान #दिल्ली #सचिनदाने


Sachin Dane - सचिन दाने सचिन दाने

04/08/2023
पै.शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी! #अभिनंदन    #महाराष्ट्र   #केसरी रणझुंजार कुस्ती स्पर्धा @रणझुंजार प्रतिष्ठान
14/01/2023

पै.शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी!
#अभिनंदन

#महाराष्ट्र #केसरी

रणझुंजार कुस्ती स्पर्धा
@रणझुंजार प्रतिष्ठान

जंगलजाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठ उठला रे|वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे||मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचा ,शौर्याच...
14/01/2023

जंगलजाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठ उठला रे|
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे||

मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचा ,शौर्याचा, पराक्रमाचा,आणि बलिदानाचा सर्वोच्च क्षण.पानिपत शौर्य दीन..
१४जानेवारी १७६१
#पानिपत_शौर्यदिन
#पानिपत
#खुबलढे_मरहट्टे
#रणझुंजार_प्रतिष्ठान
सचिन दाने Sachin Dane - सचिन दाने

Address

Renapur
Latur
413527

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला सचिन - Apla Sachin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category