ओबीसी व्हीजेएनटि आरक्षण बचाव कृती समिती

  • Home
  • India
  • Latur
  • ओबीसी व्हीजेएनटि आरक्षण बचाव कृती समिती

ओबीसी व्हीजेएनटि आरक्षण बचाव कृती समिती ओबीसी एक जुटीचा विजय असो..!

26/06/2026
समाजसेवक व ओबीसी चळवळीतील नेते शब्बीरजी अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चार दशकांहून अधिक काळ ओबीसी समाजाच्या हक्कां...
23/03/2026

समाजसेवक व ओबीसी चळवळीतील नेते शब्बीरजी अन्सारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

चार दशकांहून अधिक काळ ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे, सामाजिक न्याय, आरक्षण शिक्षण, रोजगार विषयी जनजागृती करण्यात महाराष्ट्रासह देशात अग्रणी राहणारे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष शब्बीरजी अन्सारी यांचे निधन झाल्याची वार्ता दुखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो.

  नेत्याचा फोटो नको तर ओबीसी समाजाचे मतदान पण नाही मिळणार..प्रचारात भुजबळ साहेबांचा फोटो नको तर प्रचारात OBC समाजाचे मतद...
04/11/2025

नेत्याचा फोटो नको तर ओबीसी समाजाचे मतदान पण नाही मिळणार..

प्रचारात भुजबळ साहेबांचा फोटो नको तर प्रचारात OBC समाजाचे मतदान पण नको असे म्हणणार का अजित दादा आणि त्यांचा पक्ष ?

ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे Chagan Bhujbal FC ओबीसी जनगणना मोर्चा Rashtriya OBC Mahasangh

14/10/2025

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी बांधवांनी ठरवलंय भाजपाला धक्का न लागूदेता OBC समाज मतदान करणार…

आपल मत आपला अधिकार

07/10/2025

ओबीसी म्हणजे साप आणि सापाला शरद पवारांनी दूध पाजले.
चपटी संत जरांगे यांचे वक्तव्य
जागो ओबीसी जागो

05/10/2025

Bjp सरकारचा DNA कोणता आहे खरच तपासाव लागेल .

कारण ओबीसी तर नक्कीच नाही.

असता तर ओबीसी वर अन्याय होऊ दिला नसता..

धनगर समाजाची बुलंद तोफ,जत मतदार संघाचे लोकप्रिय आमदार  #मा_श्री_गोपीचंद_पडळकर याना वाढदिवसाच्या हर्दिक हार्दिक शुभेच्छा ...
01/10/2025

धनगर समाजाची बुलंद तोफ,
जत मतदार संघाचे
लोकप्रिय आमदार
#मा_श्री_गोपीचंद_पडळकर याना
वाढदिवसाच्या हर्दिक हार्दिक शुभेच्छा

Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

30/09/2025

Devendra Fadnavis साहेब

राज्यातील धनगर समाजाच्या भावनांचा सकारात्मक विचार करून समाज भावने नुसार 36 नंबर वरील धनगड आणि धनगर एकच आहेत आणि धनगड यांना धनगर वाचावे असा GR शासन निर्णय काढावा आणि महामहीम राज्यपाल यांच्या सहीने केंद्र सरकार कडे म्हणजेच Narendra Modi ji सरकार आणि देशाच्या राष्ट्रपती यांच्या कडे शिफारस करावी हे 2 निर्णय घेऊन . आपण आज पर्यंत ज्या धनगर समाजाने आपणास व आपल्या पक्षास सतेत बसण्याची संधी मिळवून दिली त्या समाजाच्या भावनांचा आदर करावा .
कारण सरकारचे धोरण सर्व समाजास एक सारखे असावे सरकार सर्व समाजासाठी एकच आसवे .

नक्कीच आपण समाज भावना विचारत घेऊन निर्णय घ्याल या अपेक्षा आहेत .

जय अहिल्या जय मल्हार

समस्त
धनगर जमात महाराष्ट्र राज्य

CMOMaharashtra

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओबीसी व्हीजेएनटि आरक्षण बचाव कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category