Rotary Club of Latur Metro

Rotary Club of Latur Metro Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rotary Club of Latur Metro, Social service, Rtn Nagnath Agwane Near Uashakiran Front of Kanaiyya Hotel, Barshi Road Latur, Latur.

02/07/2025

रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो व सुदर्शन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 जुलै रोजी कृषी दिन डॉक्टर दिन व सीए दिन साजरी करण्यात आला.
यानिमित्त समाजात भरीव योगदान दिलेल्या डॉक्टर शेतकरी व सीए यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्यामजी सोनटक्के व शेतकरी संदिपानजी बडगिरे तसेच बालरोगतज्ञ डॉ. विशालजी साळुंखे व डॉ. महेशजी सांडूर तसेच Past Chariman The Institute of Chartered Accountants of India Latur CA दीपकजी नवटक्के व CA उदयकुमारजी स्वामी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी, डॉक्टर व सीए क्षेत्र विषयी करिअर मार्गदर्शन मान्यवराकडून करण्यात आले.
प्रसंगी रोटरी मेट्रो क्लबचे अध्यक्ष CA राहुलजी धरणे, सचिव नानासाहेब आगवाणे, रोटरी क्लब AG रवीजी हिंगणे, सुदर्शन विद्यालयाचे प्राचार्य प्रविणजी माने, गणेशजी खाडप, रविकिरणजी चव्हाण, विष्णुजी कोल्हे, धनराजजी बिरादार, संतोषजी कासले आदी उपस्थित होते.

02/07/2025
रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो व सुदर्शन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 जुलै रोजी कृषी दिन डॉक्टर दिन व सीए दिन साजर...
02/07/2025

रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो व सुदर्शन विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 जुलै रोजी कृषी दिन डॉक्टर दिन व सीए दिन साजरी करण्यात आला.
यानिमित्त समाजात भरीव योगदान दिलेल्या डॉक्टर शेतकरी व सीए यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्यामजी सोनटक्के व शेतकरी संदिपानजी बडगिरे तसेच बालरोगतज्ञ डॉ. विशालजी साळुंखे व डॉ. महेशजी सांडूर तसेच Past Chariman The Institute of Chartered Accountants of India Latur CA दीपकजी नवटक्के व CA उदयकुमारजी स्वामी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी, डॉक्टर व सीए क्षेत्र विषयी करिअर मार्गदर्शन मान्यवराकडून करण्यात आले.
प्रसंगी रोटरी मेट्रो क्लबचे अध्यक्ष CA राहुलजी धरणे, सचिव नानासाहेब आगवाणे, रोटरी क्लब AG रवीजी हिंगणे, सुदर्शन विद्यालयाचे प्राचार्य प्रविणजी माने, गणेशजी खाडप, रविकिरणजी चव्हाण, विष्णुजी कोल्हे, धनराजजी बिरादार, संतोषजी कासले आदी उपस्थित होते.

31/10/2024

Address

Rtn Nagnath Agwane Near Uashakiran Front Of Kanaiyya Hotel, Barshi Road Latur
Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary Club of Latur Metro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category